testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

1992 विश्व कपचे मॅन ऑफ द मॅच

world cup 2015
Last Updated: शुक्रवार, 23 जानेवारी 2015 (13:48 IST)
1992 : वसीम आक्रम (पाकिस्तान, 33 धावा, 49 धावा देऊन 3 विकेट)- स्विंग गोलंदाजीचा सुलतान असणारा पाकिस्तानचा ऑलराउंडर
वसीम अक्रमने 1992च्या वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये दुहेरी प्रदर्शन केले आणि 'मॅन ऑफ द मॅच' बनण्याचा सन्मान त्याला मिळाला.
वसीमने 33 धावा काढल्या त्याशिवाय 49 धावा देऊन 3 विकेट घेतले, ज्यामुळे पाकिस्तान चॅम्पियन बनला.
3 जून 1966मध्ये जन्म घेणार्‍या वसीम अक्रम यांचा पद किती मोठा होता, याचा अंदाजा आम्ही येथूनच लावू शकतो की विस्डनक्रिकेटच्या 150व्या वर्षगांठीत वसीम यांना ऑल टाइम वर्ल्ड इलेव्हनच्या टेस्ट संघात जागा मिळाली. क्रिकेट इतिहासात सर्वश्रेष्ठ
जलदगतीचा गोलंदाज म्हणून अकरम यांचे नाव आहे. 2002मध्ये विस्डनने त्यांना वनडेचा सर्वश्रेष्ठ गोलंदाज घोषित केले, जेव्हाकी
2003च्या वर्ल्ड कपमध्ये जगातील पहिले असे जलद गतीचे गोलंदाज बनले ज्यांनी 500 विकेट घेतले.


वसीम अक्रम यांनी 104 टेस्ट सामन्यात 2898 धावा (उच्चतम नाबाद 257) आणि 356 वनडे सामन्यात 3717 धावा (उच्चतम 86)काढल्या. त्यांनी टेस्ट सामन्यात 414 आणि वनडेमध्ये ऐकूण 502 विकेट घेतले. अक्रम यांनी 9 जानेवारी 2002ला टेस्ट मॅच आणि
1
मार्च 2003मध्ये वनडेहून संन्यास घेतला.


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

रोहित शर्मा सर्वाधिक स्फोटक फलंदाज ठरेल

national news
वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसर्‍या टी-20 सामन्यात दमदार शतक झळकावून रोहित शर्माने टी-20 ...

बीसीसीआयकडून विराटच्या वक्तव्यावर नाराजी

national news
भारतीय क्रिकेट नियाम मंडळाच्या अधिकाऱ्यांने आपले मत व्यक्त केले असून त्यांनी विराटच्या ...

सामन्याआधी बदल स्टेडियमचं नाव

national news
भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये मंगळवारी अर्थात आज लखनऊमध्ये संध्याकाळी दुसरी टी-२० मॅच होणार ...

विराटच्या वन डे सामन्यातल्या १० हजार धावा पूर्ण

national news
भारताचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत २०५ एकदिवसीत इनिंगमध्ये १० हजार ...

एकदिवसीय मालिकेतील नाणेफेक जिंकून भारताचा फलंदाजीचा निर्णय

national news
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्या सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेतील चौथा सामना मुंबईतील ...