Widgets Magazine
Widgets Magazine

मराठा क्रांती मोर्चा : मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसदर्भात महत्वपूर्ण घोषणा

बुधवार, 9 ऑगस्ट 2017 (16:39 IST)

devendra fadnavis

-  राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेतंर्गत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना 605 अभ्यासक्रमांमध्ये सवलती मिळणार आहेत. 

-  शिष्यवृत्तीसाठी 60 टक्क्यांची अट काढून 50 टक्के करण्यात आली आहे. 

- ओबीसी विद्यार्थ्यांना जितक्या सवलती तितक्याच सवलती मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. 

- मराठा विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह बांधणार त्यासाठी 5 कोटी देण्यात येतील. 

- सरकारी नोक-यांमध्ये आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार अनुकूल असून, सध्या हे मागासवर्गीय आयोगाकडे आहे. 

- कोपर्डी खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. 

- तीन लाख मुलांना कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमातंर्गत प्रशिक्षण देणार 

- मंत्रिमंडळाची उपसमिती तयार करण्यात येईल. ही उपसमिती आणि मराठा समिती दर दोन ते तीन महिन्यांनी चर्चा करतील. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

महाराष्ट्र न्यूज

news

अंड्यात विषारी जंतूनाशक

आहे. बेल्जियम आणि हॉलंडमध्ये ही हीच स्थिती आहे. तिन्ही देशांच्या अंड्यात फिप्रोनिल नावाचे ...

news

Live Updates : मराठा क्रांती मूक मोर्चाला सुरुवात

मुंबईत आज निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द ...

news

चोरांनी 25 मिनिटांत परत ठेवली चोरीची बाईक

ग्वाल्हेर- एका प्रॉपर्टी डिलरच्या घरात घुसून तीन चोरट्यांनी पोर्चमध्ये उभी केलेली बाईक ...

news

'त्या' पाकिस्तानी बाळाचा मृत्यू

मेडिकल व्हिसा काढून हार्ट सर्जरीसाठी भारतात आलेल्या पाकिस्तानी बाळाचा मृत्यू झाला आहे. ...