testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

तिथीनुसार असायला पाहिजे आहार-विहार!

aahar vihaar
वेबदुनिया|
WD
* प्रथमेला पेठा खाणे वर्जित असते. खाल्ल्यास धननाश होतो.
* द्वितीयेला लहान वांगी व फणस खाणे निषेधार्ह आहे.
* तृतीयेला कुरमुरे खाऊ नये. कारण ते खाल्ल्यास शत्रू वाढतात.
* चतुर्थीला मुळा खाणे वर्जित आहे. त्याने धननाश होतो.
* पंचमीला बेल फळ खाल्ल्याने कलंक लागचतो.
* षष्ठीला कडुलिंबाची पाने व त्याने दात घासणे वर्जित आहे. त्यामुळे मोक्षाची प्राप्ती होत नाही.* सप्तमीच्या दिवशी ताडीचे फळ खाणे वर्ज्य आहे. कारण हे खाण्याने मतीभ्रष्ट होते.
* अष्टमीच्या दिवशी नारळ खाणे वर्जित आहे. ते खाल्ल्यास बुद्धीचा नाश होतो.
* नवमीच्या दिवशी दुधी भोपळा खायला नको. कारण हे खाणे म्हणजे मांसाहार केल्याप्रमाणे आहे.
* दशमीच्या दिवशी कलंबी खाणे निषेधार्ह आहे.
* एकादशीच्या दिवशी गवारीच्या शेंगा खाणे वर्जित आहे.* द्वादशीच्या दिवशी (पोई) पुतिका खाणे निषेध आहे.
* त्रयोदशीला वांगे खाणे वर्जित आहे.
* चतुदर्शी, पौर्णिमा, अमावस्या, संक्रांती, अष्टमी, रविवार, श्राद्ध व उपासाच्या दिवशी तिळाचे तेल, लाल रंगाच्या भाज्या व तांब्याच्या पात्रात जेवण करणे वर्ज्य आहे.
* रविवारी आले खाऊ नये.
* कार्तिक महिन्यात वांगी व मार्गशीर्ष महिन्यात मुळा खाणे वर्जित असते.* उभे राहून पाणी प्यायला नको.
* जेवण संतापच्या भरात तयार केले असेल वा ते कुणी ओलांडून गेले असेल तरीही ते जेवण करायला नको. कारण ते अन्न राक्षसी असते.
* ज्या लोकांना लक्ष्मी प्राप्तीची इच्छा असेल त्या लोकांनी रात्री दही व सातू खाऊ नये. हे अन्न रात्री ग्रहण केले तर मोक्षप्राप्ती होत नाही.यावर अधिक वाचा :

अधिकमासात काय करावे

national news
पहाटे लवकर उठून थंड पाण्याने स्नान करावे. आपल्याला आवडणार्‍या वस्तूचा त्याग ...

हिंगाचे 5 अचूक टोटके

national news
एखाद्या महत्त्वाच्या कामाला बाहेर जात असाल तर हा उपाय अमलात आणा, कार्य निर्विघ्न पार ...

सुतक

national news
सुतक आले म्हणून पूजा कॅन्सल झाली. तात्या फोनवर सांगत होते. तर शेजारचे काका म्हणाले, काय ...

जेव्हा राम आणि लक्ष्मणाचे अपहरण झाले होते..

national news
रावणाच्या सांगण्यावर अहिरावणाने युद्धाआधी युद्ध शिबिरात जाऊन राम आणि लक्ष्मणाचे अपहरण ...

श्री गजानन महाराजांचे शेगाव

national news
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असे म्हटलेच जाते. शेगावचे श्री गजानन महाराजही त्यातलेच ...
Widgets Magazine

मोदी कालावधीत गुंतवणूकदार 72 लाख कोटींनी श्रीमंत

national news
मोदी सरकार सत्तेत येऊन चार वर्षे झाले आहे. या दरम्यान, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ...

मेट्रो सिटी मध्ये महिलांवर ड्रोनची नजर

national news
महिला सुरक्षा संधर्भात पोलीस यंत्रणा मोठे निर्णय घेत आहे. मेट्रो सिटीमध्ये महिलांची ...

फसवणूक करणारे, हुकुमशाही सरकार आता टिकणार नाही मोदींवर राज ...

national news
एक माणूस खोटे बोलून देशाला फसवतो, हे आता लोक खपवून घेणार नाहीत, देशातील हुकूमशाही सात-आठ ...

वाहनांना पुन्हा लागणार सेफ्टी गार्ड,कारवाईस उच्च ...

national news
चारचाकी वाहनांना बसविण्यात आलेल्या क्रॅश गार्डवर होणाऱ्या कारवाईस दिल्ली उच्च न्यायालयाने ...

धमकी आणि चितावणीखोर भाषा वापरणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर ५०६ ...

national news
लोकसभेच्या चार जागांसाठी २८ मे रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात पालघर आणि ...