testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

11/11/11ला जन्म घेणाऱ्या बालकाचे भविष्य

astro
वेबदुनिया|
WD
या शताब्दीच्या 11 तारखेला 11व्या महिन्यात 2011मध्ये ठीक 11 वाजून 11 मिनिट व 11 सेकंदाला घेणारा बालकाचे मकर लग्न, वृश्चिक नवांश, मेष राशी, कृत्तिका नक्षत्र, प्रथम चरण व लोखंडाचा पाया असेल. त्याचे नाव 'अ' अक्षरावरून येत आहे.

जन्माच्या वेळेस सूर्याच्या महादशेत मंगळाची अंतरदशा व शनीचे प्रत्यंतर आहे. मेष राशीचा स्वामी मंगळ अष्टमात सिंह राशीत असल्याने मातेला पिडा राहण्याची शक्यता असून तिच्यासाठी कष्टकारी राहील. तसेच पैशाच्या बाबतीत अडचणींना सामना करावा लागेल.

मंगळाची आय भावावर चतुर्थ स्वदृष्टिपडल्यामुळे आय प्राप्तीत अडचणी येतील. गुरू-चंद्रासोबत असल्यामुळे गजकेसरी योग बनत आहे पण गुरू वक्री असल्यामुळे त्याचा लाभ कमी मिळेल.
लग्न व द्वितीय भावाचा स्वामी शनी नवम (भाग्य भाव)मध्ये मित्र (कन्या राशीचा) असल्यामुळे भाग्याचा साथ लाभून येणाऱ्या अडचणींवर मात करू शकाल.

तृतीय (पराक्रम) व द्वादश (व्यय)चा स्वामी गुरू वक्री असल्यामुळे फार मेहनत करावी लागेल तेव्हाच यश मिळेल. पंचम व दशम भावाचा स्वामी शुक्र एकादश भावात षष्ट भावाचा स्वामी बुध-राहूसोबत असल्यामुळे विद्येच्या बाबतीत परिश्रम केल्याने लाभ मिळेल.
अष्टम भावाचा स्वामी दशम भावात असल्यामुळे व्यापार, नोकरी व पिताच्या बाबतीत थोड्या अडचणी येतील. एकूण सर्व ग्रहांची स्थिती बघितली तर असा निष्कर्ष काढण्यात येत आहे की येणाऱ्या बालकाच्या नशिबात संघर्ष आहे.यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

गणपतीचे बदलते स्वरूप

national news
प्रत्येक युगात गणपतीचे स्वरूप बदलत जाईल असे गणेश पुराणामध्ये सांगितले आहे. यावरून ...

जगातील एकमेव नरमुख गणेश मंदिर

national news
केवळ भारतातच नाही तर जगात अनेक ठिकाणी बुद्धीची देवता, विघ्नहर्ता गणेश पुजला जातो. भारतात ...

राधाष्ट्मीला वाचा श्री राधा कवचम्

national news
श्री राधिकायै नम: ।।अथ श्रीराधाकवचम्।। महेश्वर उवाच:- श्रीजगन्मङ्गलस्यास्य ...

गणेशलोक किंवा स्वर्गलोक

national news
समर्थ रादासांच ते देवाचा तिसरा प्रकार म्हणजे सगुणनिराकार देवाचा. या देवाजवळ चेतना असते, ...

ज्येष्ठा गौरींचे विविध रूप (फोटो)

national news
ज्येष्ठा गौरींचे (लक्ष्मी) मोठ्या थाटात, उत्साहात आणि सोन पावलानं घरोघरी आगमन झालं. बघा ...

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...