testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

11-11-11 रोजी बारा एक्यांचा अद्भुत संयोग

jyotish 111111
वेबदुनिया|
ND
हजारो वर्षांनंतर 11 एक्यांचा घडून येत आहे. रोजी एक वेळ असा येईल जेव्हा 12 वेळा एका पंक्तीत 1 अंक दिसेल. ज्योतिषामध्ये 1 अंकाचे विशेष महत्त्व आहे, कारण 1 अंकाचा स्वामी आहे व याच्या मूलांकाचा स्वामी आहे.

11 नोव्हेंबर 2011, दिवस शुक्रवार, कृष्ण पक्षाची प्रथमा तिथी, भरणी व कृत्तिका नक्षत्राच्या दिवशी अंकांच्या जगात शताब्दीचा सर्वात महत्त्वपूर्ण संयोग निर्मित होत आहे. जेव्हा 11 तारीख, 11व्या महिनेच्या व्यतिरिक्त 11वा वर्ष देखील राहणार आहे. घड्‍याळीत जेव्हा 11वाजून11 मिनिट आणि 11 सेकंद होईल तेव्हा तारीख व वेळेच्या अंकांपासून बारा एक्यांचा निर्माण होईल.
ज्योतिषानुसार धर्म, अध्यात्म व ज्योतिष जगतात 11 नोव्हेंबरचे विशेष महत्त्व आहे. या तारखेत 1 अंकाचा दोनवेळा प्रयोग झाला आहे. 1 अंकाचा स्वामी सूर्य असून त्याला ग्रहांचा राजा म्हणतात. अंक 11चा मूलांक 2 आहे आणि 2 अंकाचे स्वामी चंद्र आहे. या प्रकारे अंक 11ला सूर्य आणि चंद्र दोघांचा आशीर्वाद प्राप्त आहे. तसेच तिथीत एकादशी तिथीचा विशेष महत्त्व आहे. या दिवशी विष्णूची पूजा केली जाते.
जर 11-11-11चा जोड करून त्याचे मूलांक काढले तर त्याचा योग 6 येत आहे. या 6 अंकाचा स्वामी असून या दिवशी शुक्रवारच येत आहे. शुक्राला सांसारिक सुख, वैभव आणि ऐश्वर्याचा कारक मानला आहे.

याच प्रकारे जर 11 नोव्हेंबरची तारीख आणि वेळेचा मूलांक काढला तर तो 3 येतो, या अंकाचा स्वामी गुरू आहे. गुरुला धार्मिक व आध्यात्मिक उन्नतीचा कारक मानण्यात आला आहे. या तारखेला सूर्य व चंद्रासोबत गुरू आणि शुक्राची विशेष कृपा प्राप्त झाली आहे.
या शताब्दी हा एकमात्रच दिवस असेल जेव्हा 12 अंकांचा संयोग घडून येत आहे. म्हणूनच 1 अंकाचा हा समुच्चय सुख आणि आनंद आणणार आहे.



यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

रुद्राक्ष : काय महिला धारण करु शकतात?

national news
श्रावण महिना महादेवाची आराधना करण्यासाठी श्रेष्ठ आहे. महादेवाला प्रिय सर्व वस्तू श्रावण ...

आदित्य हृदय स्तोत्र पाठ : जीवनातील प्रत्येक क्षेत्रात ...

national news
आदित्य ह्रदय स्तोत्राचा पाठ नियमित रुपाने केल्याने अप्रत्याशित लाभ प्राप्त होतं. आदित्य ...

शनिदेवाला नसून, महादेव आणि गणपतीला वाहतात शमीचे पानं

national news
आता श्रावण महिना सुरू होणार आहे. या महिन्यात महादेवाच्या पूजेचे खास महत्त्व असते. ...

महादेवाचे 108 नावे (अर्थासकट) : श्रावणात देतील पुण्य फल

national news
महादेवाचे अनेक नावे आहेत. ज्यातून 108 नावांचे विशेष महत्व आहे. येथे अर्थासकट नावे ...

देवघरात या दिशेत ठेवा मुरत्या

national news
घरात पूजेला विशेष स्थान प्राप्त असतं. जेव्हा देवघराची गोष्ट निघते तेव्हा सर्वांच लक्ष्य ...

हे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...

national news
आयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...

national news
युवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...

वर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...

national news
इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...

गुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना ?

national news
जागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...

ब्रायन लाराला काय झाले ? मुंबईच्या रुग्णालयात दाखल

national news
जागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...