तूळ राशीच्या जातकांचे 2017 मधील वार्षिक राशिभविष्यफल

तूळ राशी असणारे जातक साडेसातीच्या अंतिम आहात. फेब्रुवारी महिन्यात साडेसाती संपणार या अपेक्षेने तुम्ही आनंदी असाल, पण गुरुचे
भ्रमण तुम्हाला विशेष चांगले नाही. कारण गुरू बाराव्या स्थानात भ्रमण करणार आहे. बाहेरून जेवढ्या गोष्टी सोप्या वाटतात, तेवढ्या त्या
असणार नाही. त्या साध्यच करण्याकरिता तुम्हाला सरहद्दीवरच्या जवानाप्रमाणे सतर्क राहावे लागेल. आयुष्यातल्या सुखाच्या प्रवासात जेव्हा
दया, प्रेम सहानुभूती व कृतज्ञता या सद्गुणांचा सहवास होतो तेव्हा पायाखालच्या पायरीचेही महत्त्व कळून येते. असाच काहीसा वेगळाअनुभव आपल्याला येईल. शनी आणि मंगळ हे दोन तुम्हाला साथ देतील. यशाची किंमत कळेल.
पुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकरी....


यावर अधिक वाचा :