2017 वर्ष राशी फलादेश

rashi
मेष : चु, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, अ
मेष राशीचे अश्विनी, भरणी आणि कृत्तिका नक्षत्राच्या प्रथम चरणाच्या संयोगाने निर्माण झाले आहे. > मेष राशीच्या जातकांसाठी हे वर्ष शनीच्या ढैयाचे राहील ज्याने मनात भीती राहील आणि न्यूरोलॉजिकल रोग, अशांती, दुर्घटना, जखम, राजकारणात विरोधी हावी राहतील. 17 फेब्रुवारी 2017 पासून शनीचा ढैया समाप्त होत असल्यामुळे आपल्याला यश मिळणे प्रारंभ होईल. मातेला शारीरिक कष्ट होऊ शकतं. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष उत्तम राहील. व्यापारी वर्गासाठी मध्यम व शेतकरी वर्गासाठी त्रासदायक राहील. स्त्रियांसाठी हे वर्ष उत्तम राहील.
एप्रिल, जून, सप्टेंबर उत्तम राहतील.
या वर्षी शिव-शक्ती आराधना लाभप्रद राहील.
वृषभ : ई, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो

वृषभ राशीचे
निर्माण कृत्तिका नक्षत्राचे 3 चरण, रोहिणी आणि मृगशिरा नक्षत्राच्या प्रथम आणि द्वितीय चरणामुळे झाले.

वृषभ राशी असलेल्या जातकांसाठी हे वर्ष शुभ असेल. चलित वस्तूंमुळे काळजी राहील. व्यापारी आणि अधिकारी सर्व्हिस असलेल्यांसाठी हे वर्ष मध्यम राहील. नोकरी आणि व्यवसायामुळे स्थान परिवर्तन होऊ शकतं. व्यापारी वर्गासाठी हे वर्ष यश देणारं ठरेल. कृषी व्यवसाय मध्यम राहील. पार्टनरशिप व्यापारात असंतोष राहील. जमिनीचे सौदे नुकसानदायक ठरू शकतात. आईला कष्ट होऊ शकतं.
मार्च, मे, सप्टेंबर, डिसेंबर उत्तम राहतील.
या वर्षी शनीची आराधना लाभदायक राहील.


यावर अधिक वाचा :