testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

सिंह राशीच्या जातकांचे 2018 मधील वार्षिक राशिभविष्यफल

singh rashi
सिंह राशीच्या जातकांना वर्षभर गुरू आणि शनी या मोठ्या दोन ग्रहांची चांगली साथ मिळणार आहे. त्यामुळे या वर्षांमध्ये दिवसेंदिवस तुमच्या इच्छा आकांक्षा वाढत राहतील. तुम्हाला धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात स्वारस्य निर्माण होईल आणि तुम्ही कदाचित तीर्थयात्रेसाठी जाऊ शकाल. ऑगस्टपर्यंत निर्वेध प्रगती होईल. त्यानंतर स्पर्धा किंवा इतर गोष्टींमुळे तुम्हाला थोडासा त्रास सहन करावा लागेल. तुमच्या स्वभावानुसार येत्या वर्षात तुम्हाला काहीतरी भव्यदिव्य करावेसे वाटेल. ज्या क्षेत्रात तुम्ही काम करत आहात तिथे आपली प्रतिमा उंचाविण्याचा प्रयत्न करा. पुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकरी....


यावर अधिक वाचा :