testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

कुंभ राशीच्या जातकांचे 2018 मधील वार्षिक राशिभविष्यफल

हे वर्ष कुंभ राशीचे असून नवीन वर्षात महत्त्वाच्या ग्रहांची साथ तुम्हाला लाभणार आहे. गुरू भाग्यात वास्तव्य करणार आहे त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमच्या निर्णयांमुळे तुमच्या वर्षभरातील विकासाचा पाया रचला जाईल. तुमची संपत्ती वाढविण्यावर तुमचे लक्ष केंद्रित असेल आणि तुमच्या कष्टांमुळे तुम्ही हे वर्ष अधिक लाभकारक करू शकाल आणि तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. येत्या वर्षात राश्याधिपती शनी लाभस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. त्याला भाग्यस्थानामधल्या गुरुची जोड मिळेल. हे दोन्ही तुमच्या महत्त्वाकांक्षी स्वभावाला पूरक आहेत. तुमची रास शनीप्रधान असल्यामुळे तुम्ही तुमची वृत्ती धीरोदात्त ठेवून वाटचाल केलीत तर त्याचा बराच फायदा तुम्हाला या वर्षात होईल. पुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकरी....


यावर अधिक वाचा :