testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

कन्या राशी भविष्यफल 2019

kanya
Last Modified शुक्रवार, 14 डिसेंबर 2018 (15:16 IST)
कन्या राशीच्या 2019 सालच्या भविष्यानुसार या वर्षाच्या सुरुवातीला शनि – धनु राशि, गुरु – वृश्चिक राशि आणि राहु 6 मार्च, 2019 मध्ये
मिथुन राशित असेल. तर केतु धनु राशि, गुरु राशि परिवर्तन करून 30 मार्चला धनु राशि आणि 25 एप्रिलला वृश्चिक राशित गोचर करून 5 नोव्हेंबर ला परत धनु राशित गोचर करेल. हे 10 एप्रिलला वक्री होवून शनि 30 एप्रिलला वक्री होवून 18 सप्टेम्बरला मार्गी होतील. गुरुसारखा प्रभावी ग्रह तृतीयस्थानात वर्षभर भ्रमण करणार असल्याने तुमचा उत्साह आणि आशावाद येत्या वर्षात वाढत जाश्रल. त्यात मंगळही भर टाकेल. शनी मात्र चतुर्थात असल्यनाने नवीन वर्षात सुखदु:खाचा वाटा समसमान राहणार आहे.

कौटुंबिक जीवन
कौटुंबिक जीवन सामान्‍य राहील. दररोज कसल्या तरी अडचणी येतील. मतभेद होतील परंतु जास्त काळजी करण्याची गरज नही. हळू हळू सगळे काही व्यवस्थित होईल. त्या मुळे जास्त घाबरण्याची गरज नाही. गुरु आणि शनिच्या दशेचा सामना करत असणाऱ्या लोकांचे वैवाहिक जीवन शुभ असेल. गुरु ग्रह आपला चागला प्रभाव दर्शवणार आहे. राहू आणि केतुच्या दशेत थोड्या अडचणी येतील. वैवाहिक जीवन एडजस्‍ट करण्यात तुम्ही
असफळ व्हाल त्या मुळे तुमचे मन कावरे बावरे होईल.

आरोग्य
तुमच्या आरोग्याच्या बाबतीत चढ-उतार सुरू राहतील. त्याचप्रमाणे आरोग्याबाबत संमिश्रण परिणाम पाहायला मिळतील. उदा. आरोग्य सुदृढ होण्याबरोबरच प्रकृतीच्या तक्रारींचा त्रास होईल. आरोग्या बाबत जास्त काळजी करण्याची गरज नाही. श्वासाबाबत थोडे त्रास होतील जास्त काळजी करण्याची अजिबात गरज नाही. ज्येष्ठांना प्रकृतीची उत्तम साथ मिळेल. पाण्यापासून, संसर्गजन्य आजारापासून दूर राहावे यासाठी शक्यतो बाहेरचे खाणे जरूर टाळावे, आरोग्य सांभाळावे.

करियर
करिअरमध्येही संमिश्र परिणाम पाहायला मिळतील. या विभागात अनेक संधी मिळतील, पण त्या संधींमध्ये बहुधा अपेक्षाभंगाला सामोरे जावे लागेल. या उलट अशा अनेक संधी मिळतील, जिथे तुम्हाला यशाची चव चाखायला मिळेल. मार्च महिन्या नंतर करियर बाबत त्रास उत्पन्न होतील. नोकरी सोडण्याची वेळ येईल. स्‍थान परिवर्तन करण्याचे योग बनत आहेत. शहर बदलावे लागेल. चांगली नोकरी मिळण्याची देखील प्रबळ संभावना आहे. सीनियर्सचा साथ मिळेल आणि आपल्या द्वारे केल्या गेलेल्या कष्टाच फळ मिळेल. टीम लीडर किंवा मेंटर बनण्याची संधी मिळेल. कला, उद्योग धंद्यात खूप चांगले प्रोत्साहन लाभेल. जागोजागी मदतीचे हात माणुसकीचे दर्शन घडवील.

व्यवसाय
आर्थिक दृष्टीने वर्ष चांगले आहे. मार्च पर्यंत व्यापारात सर्व काही उत्तम असेल व त्या नंतर ही सगळ काही व्यवस्थित असेल जास्त काळजी करण्याची गरज नाही. व्यापारात खूप चांगले होणार आहे. केतु आणि शनिच्या दशेचा सामना करत असणाऱ्या लोकांना थोड सावध राहण्याची गरज आहे बाकी लोकां साठी हे वर्ष खूप चांगले असणार आहे. या वर्षी तुमची आर्थिक स्थिति सामान्‍य राहणार आहे. पैशे मिळतील. पैशा पाण्या बाबत त्रास होणार नाहीत. गुंतवणूक केल्यानी लाभ होईल. या वर्षी कुठला गुंतवणूक केल्यानी चांगला लाभ होण्याची संभावना आहे.

रोमांस
या वर्षी प्रेमाच्या बाबतीत तुम्ही अनलकी असू शकताल. कुठल्या नात्याचा अंत होण्याची संभावना आहे. संशया मुळे तुमचे नाते तुटण्याची संभावना आहे. आपले नाते टिकवून ठेवण्या साठी आपल्या जोडीदारा वर विश्वास ठेवावा नाही तर तुम्ही काहीही करू शकणार नाही. तरुणांनी याच दरम्यान विवाहेच निर्णय घ्यावेत. नंतर हे निर्णय पुढील वर्षाअखेरीपर्यंत लांबतील. तुम्हाला तुमच्या शृंगारिक आयुष्यात काही आव्हानांना सामोरे जावे लागेल.

उपाय
विष्‍णु सहस्‍त्रनाम स्‍तोत्राच पठन करणे लाभकारी आहे. ध्‍यान करावे आणि सकाळी सैर करावी सगळ काही चांगले होईल.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

चंद्र ग्रहणात चुकून करू नये हे 5 काम

national news
काय करू नये- ग्रहणात डोक्यावर तेल लावणे, भोजन तयार करणे किंवा सेवन करणे वर्जित असतं. या ...

देवदर्शनापूर्वी काय करावे?

national news
* देवळाच्या पायऱ्या चढत असताना उजव्या हाताच्या बोटांनी पायरीला स्पर्श करून हात भ्रूमध्या ...

वेग वेगळ्या प्रसंगासाठी होतो चौरंगाचा वापर

national news
चौरंग म्हटल्यावर डोळय़ासमोर येते ते चार पायांचे चौकोनी आकाराचे ठेंगणे आसन. या चौरंगालाच ...

देवघरातले धार्मिक महत्वाचे नियम जाणून घ्या..

national news
देवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे असू नये. स्त्रियांनी केव्हाही तुळस ...

Swapna Jyotish- चार प्रकारचे असतात स्वप्न

national news
सामान्य प्रकारे सर्वांनाच स्वप्न येतात. मग ते लहान मुलं असो किंवा वृद्ध. स्वप्न येणे एक ...

PUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये

national news
व्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...

प्रजास्ताक दिनाचा इतिहास

national news
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल

national news
गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार

national news
प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...