सोमवार, 3 फेब्रुवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. सखी
  4. »
  5. सौंदर्य सल्ला
Written By वेबदुनिया|

उन्हाळ्यातील अ‍ॅक्सेसरीज

ND
* उन्हाळ्यात जड दागिने घालू नयेत
* घामामुळे कधी कधी सोने किंवा चांदीच्या दागिन्यांनीसुद्धा स्किन अ‍ॅलर्जी होण्याची शक्यता असते. म्हणूनच त्वचेला सूट होतील असेच दागिने घालावेत.
ND
* सन ग्लासेस जरूर घालावे. त्यामुळे डोळ्यांचा बचाव होऊ शकतो. अन्यथा सूर्याच्या किरणांमुळे डोळ्याची आग होणे, पाणी येणे यासारख्या समस्या उद्भवतात. त्याचबरोबर सुरकुत्याही पडायला लागतात.