testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

घरी तयार करा अँटी एजिंग क्रीम

एका बाऊलमध्ये 2 चमचे बदाम तेल आणि 2 चमचे गुलाब पाणी मिसळा. हे मिश्रण आपल्या चेहर्‍यावर लावून 15 मिनिट राहू द्या. वाळल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाका. चेहरा चिकट वाटत असल्यास हलक्या फेसवॉश वापरून चेहरा धू शकता.
तसेच हात सुंदर दिसावे म्हणून दुधाच्या सायीने तयार केलेली क्रीम आणि बदाम तेल सममात्रेत मिसळा. हे मिश्रण हातावर लावल्याने हातांची नैसर्गिक सुंदरता वाढते आणि हात नरम आणि आकर्षक दिसू लागतात.


यावर अधिक वाचा :