Widgets Magazine
Widgets Magazine

हिप्सची चरबी कमी करण्यासाठी उपाय

kareena
हिप्सला शेप देण्यासाठी काही सोपे उपाय:
* उभे राहून गुडघे अर्धे (किमान 45 अंश कोनात) मोडावे. हिप्सचे स्नायू संकुचित करावे. दहा सेकंद अश्याच स्थितीत राहा. पुन्हा सामान्य स्थितीत या.
Widgets Magazine
गुडघे मोडताना हात समोरच्या बाजूला पसरवा. ही क्रिया किमान पाच मिनिटापर्यंत करावी.
>
*
झेप घेण्याच्या मुद्रेत एक पाय लांब टाका. हातांना पुढील पायाच्या गुडघ्यावर ठेवून मागील पायाचा गुडघा किंचित मोडा, एक क्षणासाठी ताट उभे राहा. पाय बदलून पुन्हा ही क्रिया करा. पाय अदलून- बदलून दहा-दहा वेळा ही क्रिया करावी.
>

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :