1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Updated : मंगळवार, 2 एप्रिल 2024 (10:26 IST)

Beauty Tips: नेलपेंट काढण्यासाठी थिनर नाही तर या टिप्स अवलंबवा

आजच्या काळात प्रत्येक महिला आपल्या नखांना चांगले दिसण्यासाठी त्यावर रंगीबेरंगी नेलपेंट लावतात. पण जेवढी घाई लवकर नेलपेंट लावायची असतेतेवढीच घाई  ती काढून दूसरी लावायची असते. नेलपेंट काढण्यासाठी नेलपेंट रिमूवर पण बाजारात उपलब्ध आहे . पण अनेकदा असं घडत की आपण नेलपेंटला बदलवू इच्छितो पण नेलपेंट रिमूवर संपून गेलेले असते.
 
काही महिला हेयर क्लिपच्या मदतीने नखांवर लावलेल्या नेलपेंटला काढतात तर काही महिला नेलपेंटला इतर पद्धतीने काढण्याचा प्रयत्न करतात. पण हेयर क्लिप तसेच इतर वस्तूंनी नेलपेंट काढल्यास नखे ही खराब होतात. आम्ही काही अशा टिप्स सांगणार आहोत ज्यांना वापरून व नखांना नुकसान न होता आपण नेलपेंट काढू शकतात. चला जाणून घेऊ या साध्या टिप्स 
 
अल्कोहल 
अल्कोहल हे नेलपेंट रिमूव करायला मदत करते एक कॉटन बडच्या मदतीने अल्कोहलला नखांवर लावा. तुम्हाला महित आहे का,की नेलपेंटला रिमूव करण्यासाठी अल्कोहल एक चांगला उपाय आहे. 
 
परफ्यूम 
नेलपेंट काढण्यासाठी तुम्ही परफ्यूमचा उपयोग करू शकतात. नेलपेंट रिमूव करण्यासाठी तुम्ही डिओड्रेंट किंवा परफ्यूमचा वापर करू शकतात. परफ्यूमला कॉटन बडच्या मदतीने नखांवर लावा व नेलपेंट रिमूव करा. 
 
लिंबू 
भारतीय स्वयंपाकाघरात लिंबू नेहमी आढळते. नेलपेंट रिमूव करण्यासाठी तुम्ही लिंबाच्या रसात विनेगर टाकून चांगले मिक्स करा. मग याला नेलपेंट काढण्यासाठी वापरा. हे लावल्याने नेलपेंट रिमूव होईल.