उन्हाळ्यात टॅनिग दूर करण्यात प्रभावी जिरे चेहऱ्यावर येईल चमक

Last Modified शुक्रवार, 5 मार्च 2021 (19:54 IST)
उन्हाळ्यात ऊन, धूळ,माती आणि प्रदूषणामुळे चेहरा निस्तेज दिसतो. चेहऱ्यावर आणि हातापायांवर टॅनिग होते. हे दूर करण्यासाठी पार्लर मध्ये खेंप्या लावाव्या लागतात. आपण ही टॅनिग घरातच दूर करू शकता. या साठी आपल्याला गरज आहे जिरेची.ह्याचे फेसपॅक बनवून आपण टॅनिग दूर करू शकता.

प्रत्येक स्वयंपाकघरात जिरे सहज आढळतात. त्वचेची टॅनिग दूर करण्यासाठी जिरे दरीदरीत वाटून घ्या. त्यात गुलाबपाणी आणि दही मिसळून फेस पॅक बनवून घ्या. हे हातापायाला लावून 10 मिनिटे तसेच ठेवा.नंतर पाण्याने स्वच्छ करून घ्या. काहीच दिवसात फरक जाणवेल.

*उन्हाळ्यात चेहरा निस्तेज दिसतो नितळपणा आणि चमक नाहीशी होते .जिरे वाटून पूड करा या मध्ये हळद आणि मध मिसळा.
कोरडे झाल्यावर पाण्याने धुऊन घ्या. या मुळे चेहऱ्यावरील चमक पुन्हा येते आणि निस्तेजपणा दूर होईल.

*वाढत्या वयासह सुरकुत्या दिसू लागतात. अशा परिस्थितीत आठवड्यातून दोन वेळा चेहऱ्यावर हरभराडाळीचे पीठ आणि जिरेपूड कच्च्या दुधात मिसळून पेस्ट बनवून लावल्याने चेहऱ्यावर त्याचा प्रभाव दिसू लागतो.

*चेहऱ्यावर पार्लर सारखी चमक मिळविण्यासाठी जिऱ्याचे स्क्रब बनवून लावा. या साठी
दोन चमचे जिरे, एक चमचा मध, एक चमचा बदामाचे तेल ,तीन ते चार थेंबा टी ट्री तेल .हे सर्व साहित्य मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट आठवड्यातून दोन वेळा लावल्याने चेहऱ्यावरील सर्व घाण दूर होते आणि चेहरा उजळतो चेहऱ्यावर चकाकी येते. टी ट्री तेल हे त्वचेला मॉइश्चराइझ करण्याचे काम करतो.


यावर अधिक वाचा :

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर
लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभातबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा दुसरा डोस
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना लसीचा दुसरा ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना पत्र; पत्रातून मांडल्या ‘या’ महत्त्वपूर्ण मागण्या
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी केली अटक…
अहमदनगर शहरात वाहनचालकांकडून लिफ्ट मागून नागरिकांना लुटणारी ‘ती’ भामटी महिला काही जागृत ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी
अहमदनगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध ...

WHO ने जारी केली फूड गाइडलाइन, आहारात सामील करा हे

WHO ने जारी केली फूड गाइडलाइन, आहारात सामील करा हे पदार्थ...
कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा थैमान मांडले आहे. कोरोनाचा नवीन रुप अत्यंत संक्रामक आहे आणि ...

लघुकथा म्हणजे काय?

लघुकथा म्हणजे काय?
"आज समाजोपयोगी साहित्याची रचना करण्याची गरज आहे. समाजातील विसंगती, विद्रुपता, ...

परंपरा जोपासावी लागते आदराने

परंपरा जोपासावी लागते आदराने
परंपरा जोपासावी लागते आदराने, द्यावा लागतो वेळ, आठवावी श्रद्धेने,

ससा तो ससा की कापूस जसा

ससा तो ससा की कापूस जसा
ससा तो ससा की कापूस जसा त्याने कासवाशी पैज लाविली वेगेवेगे धावू नि डोंगरावर जाऊ ही ...

कोरोनाचे सौम्य लक्षणे असतील तर घरात व्हा आयसोलेट, घरातील ...

कोरोनाचे सौम्य लक्षणे असतील तर घरात व्हा आयसोलेट, घरातील लोकांना ठेवा सुरक्षित
रुग्णालयात जागा नाही, डॉक्टरांची कमी, औषधांची आपूर्ती होत नाहीये. अशात जर कोरोनाचे माइल्ड ...