Widgets Magazine
Widgets Magazine

चेहर्‍यावरील फॅट्स कमी करण्यासाठी

च्युइंग गम चघळा- च्युइंग गम चघळ्याने गालावरील फॅट्स कमी होण्यात मदत मिळते. जेवल्यानंतर काही मिनिटांसाठी च्युइंग गम चावण्याची सवय टाकून घ्या. पण हे क्रिया इतकी अधिक नसावी की याने आपला गळा किंवा जबडा दुखायला लागेल.
एक्स आणि ओ चा अभ्यास- पूर्णपणे किमान 15 वेळा एक्स आणि ओ या शब्दांचा उच्चारण करावे. जरा मिनिट आराम देऊन ही क्रिया तीनदा करावी. हा सोप्या उपायाने आपला जबडा मजबूत होईल आणि दोन वेगवेगळ्या प्रकारे जबड्याच्या व्यायामदेखील. या उपाय कधीही आणि केव्हाही करत येऊ शकतो.
 
जबडा उघडा- आपले तोंड गोल आणि विस्तृत करून उघडा आणि काही सेकंदांसाठी अश्याच मुद्रेत राहा. जबड्याला आराम देऊन पुन्हा करा. हा व्यायाम 9 वेळा करावा. वाटल्यास दिवसातून तीन-तीनदा करू शकता. अधिक वेळा केल्यास वेदना जाणवू शकतात.



Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

सखी

news

Makeup tips : सौंदर्यप्रसाधनं ठेवा फ्रीजमध्ये

फ्रीजमध्ये नाशवंत पदार्थ ठेवले जातात. मात्र केवळ नाशवंत खाद्यपदार्थच फ्रीजमध्ये ठेवावेत ...

news

चहेर्‍याप्रमाणे निवडा टिकली

कपाळावर टिकली लावली नाही तर भारतीय शृंगार अर्धवट वाटतो असे म्हणायला हरकत नाही. टिकली ...

news

उन्हाळ्यात लग्न करताना वापरा असे दागिने…

लग्न समारंभ म्हणजे आनंदाता क्षण असतो. मात्र उन्हाळ्यात लग्न आणि तेही दिवसा. ही कल्पनाच ...

news

प्रेग्नेंसीनंतर करीनाने असे केले वजन कमी

आपल्या मुलाला जन्म देऊन काहीच महिने झाले तरी करीना आधीसारखी स्लिम दिसू लागली आहे. हेच ...

Widgets Magazine