Widgets Magazine
Widgets Magazine

केसांसाठी फायदेशीर पेरूची पाने

पेरू खाण्याचे अनेक फायदे आहे परंतू पेरूची पाने केसांसाठी औषधाचे काम करतात. अलीकडेच एका संशोधनात समोर आले आहे की केस गळतीवर औषधाप्रमाणे वापरले जाऊ शकतात पेरूची पाने. याने कसे दाट होतात आणि कोंड्यापासून मुक्ती मिळते. एवढंच नाही तर हे वापरल्याने केस सॉफ्ट आणि शाईनी दिसतात.
hair
असे तयार करायचे लोशन
1 लीटर पाणी उकळवून त्यात पेरूच्या झाडाचे पानं टाकावे. 20 मिनिटापर्यंत उकळी येऊ द्यावी. गार झाल्यावर गाळून घ्यावे.

असे लावावे
सर्वात आधी शांपूने केस स्वच्छ धुऊन घ्यावे. कंडिशनर लावू नये. केस वाळल्यावर ते चार भागात वाटून त्यावर लोशन लावावे. कमीत कमी 10 मिनिट टाळूवर मसाज करावी.  आता दोन तासासाठी असेच राहू द्यावे. वाटल्यास टॉवेलमध्ये केस गुंडाळून रात्रभर असेच झोपू शकता. नंतर कोमट पाण्याने केस धुऊन टाकावे. हे लोशन आठवड्यातून तीनदा लावू शकता.
 
ही काळजी घ्या
लोशन रूम टेंपरेचरवर गार करावे. गरम लावू नये.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

सखी

news

घरीच तयार करा हे जादुई तेल आणि केस गळतीपासून सुटकारा मिळवा!

तुम्ही देखील केस गळतीमुळे त्रस्त आहात आणि परत दाट केसांची इच्छा बाळगत असाल आणि यासाठी ...

news

सुखी राहण्यासाठी हे आहे आवश्यक

असे कार्य करणे टाळा जे करण्यासाठी खूप वेळ लागत असून कार्यक्षमता कमी होत असेल. अशाने वेळही ...

news

चेहर्‍यावरील डाग दूर करण्यासाठी 3 नैसर्गिक उपाय

घरगुती उपायाने चेहर्‍यावरील डाग दूर केले जाऊ शकतात.

news

ट्राय स्टायलिश कोट!

पारा घसरू लागला की विंटर कोट तमुच्या मदतीला येतो. हलकेफुलके विंटर कोट समस्त दोस्तमंडळींना ...

Widgets Magazine