दूध आणि मधाने उजळ आणि तजेल त्वचा मिळेल, करून बघा

Last Modified बुधवार, 25 नोव्हेंबर 2020 (13:56 IST)
प्राचीन काळात राण्या आपले सौंदर्य वाढविण्यासाठी नैसर्गिक गोष्टींचा वापर करत होत्या. या गोष्टींमधील एक मध आणि दूध आहे. उजळ, चकचकीत, आणि डाग नसलेल्या त्वचेसाठी घरगुती उपचार प्रभावी असतात.

जर आपण बाहेरच्या रसायनाने आपल्या त्वचेस संरक्षित करत असाल आणि आपली इच्छा त्वचेच्या तजेलपणाला वाचवायची असेल तर आपण मद्य आणि दुधाचा वापर करावा. या मध्ये अँटी बेक्टेरियल घटक असल्यामुळे मध त्वचेच्या डागांना कमी करतं. चला तर मग जाणून घेऊ घरगुती उपाय

* हिवाळ्यात फायदेशीर आहे मध आणि दूध -
हिवाळ्याच्या हंगामात त्वचा रुक्ष आणि निस्तेज होते. दूध त्वचेला मॉईश्चराइझ करण्याचे काम करतं. तसेच मध त्वचेचा रंग कमी करण्यासाठी प्रभावी आहे. दूध आणि मध लावण्यापूर्वी सर्वप्रथम चेहऱ्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. जेणे करून चेहऱ्यावरील जमलेली धूळ आणि घाण निघेल.
मध आणि दूध सम प्रमाणात थोडसं मिसळून पेस्ट बनवून घ्या. कारण हे पेस्ट चिकट असतं. म्हणून कमी प्रमाणातच चेहऱ्यावर लावणे सोयीस्कर असेल. एक चमचा कच्चं दूध आणि दोन चमचे मध मिसळून पेस्ट बनवून घ्या. आता या पेस्टला चेहऱ्यापासून मानेपर्यंत लावा. मग 10 ते 15 मिनिटा नंतर चांगल्या प्रकारे कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा.

* मधाचे फायदे -
मध देखील त्वचेला मॉइश्चराइझ करतं. अँटी बेक्टेरियल गुणधर्म असणारे हे मध त्वचेच्या रोगांवर प्रभावी असणारे मानलं जातं तर दूध त्वचेला पोषण देऊन आत पर्यंत स्वच्छ करतं.

चेहऱ्यावर मध आणि दुधाचा पॅक लावल्यावर हळुवार हातानी मॉलिश करणे फायदेशीर आहे. असे केल्यानं ते त्वचेच्या आतपर्यंत पोहोचते. हे स्वच्छ केल्यावर मॉइश्चरायझर लावणे विसरू नये. आठवड्यातून तीन ते चार वेळा या पॅकचा वापर केल्याने काहीच दिवसात आपली त्वचा चकचकीत आणि तजेल दिसून येईल.


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

#शेण खाणं... काडी टाकून...

#शेण खाणं... काडी टाकून...
‘बाबाचा राग सातवें आसमान पर आहे आज... शेण खाल्लंय वाटतं कुणीतरी... चांगलंच शेण ...

IDOL चे प्रवेशांचे वेळापत्रक जाहीर, आजपासून अर्ज भरता येतील

IDOL चे प्रवेशांचे वेळापत्रक जाहीर, आजपासून अर्ज भरता येतील
मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेचे जानेवारी सत्राच्या प्रवेशाचे वेळापत्रक ...

आपल्या हातात दडलेलं आहे वेदनांवर उपचार, जाणून घ्या 8 ...

आपल्या हातात दडलेलं आहे वेदनांवर उपचार, जाणून घ्या 8 प्वॉइंट्स
पोटाची तक्रार पोट खराब असल्यास तळ हाताच्या मधोमध प्रेशर दिल्याने आराम मिळतो.

कशी ठेवाल हिवाळ्यात हाता-पायांची निगा जाणून घ्या

कशी ठेवाल हिवाळ्यात हाता-पायांची निगा जाणून घ्या
हाताला पडलेले भाज्यांचे डाग बेकिंग सोडा किंवा लिंबाच्या रसाने जातात. हाताच्या त्वचेच्या ...

उत्तम कुकिंग टिप्स आवर्जून अवलंबवा

उत्तम कुकिंग टिप्स आवर्जून अवलंबवा
पराठे चविष्ट बनविण्यासाठी कणकेत उकडलेले बटाटे किसून मिसळा