Widgets Magazine

तीन टिप्स हातांसाठी

वेबदुनिया|
1- दोन मोठे चमचे पपीताच्या गरात दोन लहान चमचे मध मिसळावे. त्यात थोडी साखर घालावी. या पेस्टने हातांची मालीश करावी. त्यानंतर कोमट पाण्याचे हातांना धुऊन टाकावे. असे केल्याने हातांची त्वचा कोमल बनते.
2 - अंघोळ करण्याआधी कोमट दुधाने हातांची मालीश केली पाहिजे, त्याने हाताच्या त्वचेत निखार येतो.

3 - एक केळ मॅश करून त्यात एक लिंबाचा रस घालावा. त्या पेस्टला हातांवर लावावे. याला तुम्ही चेहऱ्यावरसुद्धा लावू शकता. दहा मिनिटाने पाण्याने धुऊन टाकावे. असे केल्याने त्वचेची चमक वाढते.


यावर अधिक वाचा :