Widgets Magazine
Widgets Magazine

आपल्या माहीत आहे का रवा खाण्याचे 6 फायदे ?

उपमा, शिरा, इडली व इतर अनेक पदार्थ तयार करण्यासाठी वापरला जाणारा रवा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. जर आपण पास्ता, पिझ्झा किंवा ब्रेड बनविण्यासाठी मैदा वापरत असाल तर त्याऐवजी रवा वापरणे सुरू करा. याने आपण राहाल कोलेस्टरॉल आणि ट्रांस फॅट्स फ्री. यात भरपूर मात्रेत प्रोटीन आढळतं. रवा लठ्ठपणा कमी करण्यासाठीही फायदेशीर आहे. रवा आहारात सामील करण्याचे फायदे जाणून घ्या: 
 
मधुमेह: हे मधुमेह रोगींसाठी उत्तम आहार आहे कारण याचे ग्लायसेमिक निर्देशांक कमी असल्यामुळे शुगर वाढण्याचा धोका नसतो. मैद्यापेक्षा रवा रक्तात शोषण्यात वेळ घेतो ज्याने शुगर लेवल कमी जास्त होण्याचा धोका नसतो.
rava
लठ्ठपणा: जेव्हा आहार हळू-हळू पचेल तेव्हा भूक लागणार नाही. यात भरपूर मात्रेत फायबर आढळतं ज्यामुळे हे हळू गतीने पचतं जे आपल्यासाठी उत्तम आहे. मुख्य म्हणजे यात फॅट्स आणि कोलेस्टरॉल आणि सोडियम नसतं.



Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आरोग्य

news

धोका : या 5 वस्तूंनंतर दुधाचे सेवन करु नये!

दूध पिणे आरोग्य तसेच ब्युटीसाठी देखील फायदेशीर आहे. पण दूध पिण्याअगोदर जर तुम्ही या 5 ...

news

कपडेच करतील आजारपणापासून बचाव

वेगवेगळ्या पोशाखांत मिळणारा हा अनुभव सगळेच जाणून असतील, पण आपले कपडे आजारपण देऊ शकतात व ...

news

तुम्हाला ही हवा आहे 'सेक्सी पार्टनर' - सर्व्हे

एका सर्व्हेनुसार असं समोर आलंय की प्रत्येकाला आपला जोडीदार सेक्सी हवा असतो, पण ते कबुल ...

news

1 कोटी 44 लाख मुले भारतात लठ्ठ

जगात चीनच्या पाठोपाठ भारतात लठ्ठ मुलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे स्थूलपणाने निर्माण ...

Widgets Magazine