testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

काळी मिरीचे टोटके

ज्योतिष्याप्रमाणे आरोग्यासाठी उत्तम मानली जाणारी काळी मिरी आपल्या जीवनात येणारे अडथळे दूर करू शकते. याचे काही प्रयोग केल्याने संकटातून मुक्ती मिळेल. धन, वैभवाची प्राप्ती होईल. पाहू याचे काही सोपे टोटके:
घरातून बाहेर पडताना: आपण एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडत असाल तर घरातून बाहेर पडण्याआधी प्रमुख दारावर काळी मिरी ठेवा आणि त्यावर पाय ठेवून पुढला पाऊल टाका. ज्या कामासाठी जात असाल
त्यात यश मिळेल.

पण एकदा यावरून पाय ठेवून बाहेर पडल्यावर काही वस्तू बरोबर घेयची विसरला असला तरी पुन्हा घरात प्रवेश करू नका. असे केल्याने परिणामावर प्रभाव पडू शकतो.
पुढील पानावर दुसरा उपाय...


यावर अधिक वाचा :

गायत्री मंत्राच्या 24 अक्षरांमध्ये चमत्कारी शक्ती

national news
गायत्री मंत्रात चोवीस (24) अक्षर आहेत. ऋषिमुनींनी या अक्षरांमध्ये बीजरुपात विद्यमान त्या ...

म्हणून अन्नावर कधी राग काढू नये...

national news
ताटावरून उठविणे, उठणे, ताट फेकून देणे हे अत्यंत वाईट असते. माणसाच्या हातून कळत नकळत काही ...

अंघोळ करताना पाण्यात या वस्तूंचा वापर केल्याने धनलाभ होतो

national news
अंघोळ करताना व्यक्तीचे शरीर निरोगी राहत. त्याला बर्‍याच प्रकारच्या आजारांपासून मुक्ती ...

श्री गजानन महाराजांचे शेगाव

national news
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असे म्हटलेच जाते. शेगावचे श्री गजानन महाराजही त्यातलेच ...

आरतीत कापूर का लावतात, जाणून घ्या धार्मिक आणि वैज्ञानिक

national news
शास्त्रानुसार देवी- देवासमोर कापूर लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते.

राशिभविष्य