testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

लवंगीचे काही चमत्कारिक टोटके

ganesh
कार्य सिद्धीसाठी: अडथळे येत असलेले काम पूर्ण करण्यासाठी हा उपाय उत्तम आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी उजव्या सोंडेच्या गणपतीचा फोटो घरात किंवा दुकानात लावावा. याची आराधना करून यापुढे लवंग आणि सुपारी ठेवावी.
आणि कामासाठी बाहेर जाताना, एक लवंग आणि एक सुपारी बरोबर न्या. नंतर लवंग चोखून सुपारी पुन्हा जागेवर ठेवून द्यावी आणि जाताना म्हणावे 'जय गणेश
कापा
क्लेश।'

पुढील पानावर पाचवा उपाय...


यावर अधिक वाचा :

गणपतीचे बदलते स्वरूप

national news
प्रत्येक युगात गणपतीचे स्वरूप बदलत जाईल असे गणेश पुराणामध्ये सांगितले आहे. यावरून ...

जगातील एकमेव नरमुख गणेश मंदिर

national news
केवळ भारतातच नाही तर जगात अनेक ठिकाणी बुद्धीची देवता, विघ्नहर्ता गणेश पुजला जातो. भारतात ...

राधाष्ट्मीला वाचा श्री राधा कवचम्

national news
श्री राधिकायै नम: ।।अथ श्रीराधाकवचम्।। महेश्वर उवाच:- श्रीजगन्मङ्गलस्यास्य ...

गणेशलोक किंवा स्वर्गलोक

national news
समर्थ रादासांच ते देवाचा तिसरा प्रकार म्हणजे सगुणनिराकार देवाचा. या देवाजवळ चेतना असते, ...

ज्येष्ठा गौरींचे विविध रूप (फोटो)

national news
ज्येष्ठा गौरींचे (लक्ष्मी) मोठ्या थाटात, उत्साहात आणि सोन पावलानं घरोघरी आगमन झालं. बघा ...

राशिभविष्य