testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

रिलायन्स कंपनीच्या 40व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुकेश डी अंबानी यांच्या वक्तव्याचा खुलासा

ambani family
रिलायंस इंडस्‍ट्रीजने आपल्या एजीएममध्ये एका वर एक बोनस शेयर करण्याची घोषणा केली. हा भारतात आपल्या प्रकारे सर्वात मोठा बोनस आहे.
याचा अर्थ असा की कंपनीच्या शेयरहोल्‍डर्सला आपल्या प्रत्येक शेअर वर एक शेअर बोनस स्वरूपात मिळेल.

1500 रुपए सिक्युरिटी जमा करून 4जी जियो फोनचा ऑफर
या प्रसंगी त्यांनी फक्त 1500 रुपए सिक्युरिटी जमा करून 4जी जियो फोनचा ऑफर दिला. यासाठी फक्त 153 रुपयांचे टॅरिफ प्‍लानची घोषणा करण्यात आली आहे. बाकी तीन वर्षा नंतर फोन परत केल्याबद्दल सिक्युरिटी रकम परत घेऊ शकता.

या प्रकारे फोनची प्रभावी किंमत शून्‍य होत आहे. हा फोन फर्स्ट कम फर्स्‍ट सर्व बेसिसवर सप्टेंबरपासून मिळेल.

रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेडची 40वी अॅन्युअल जनरल मीटिंग (AGM)मुंबईत बिड़ला मातुःश्री सभागृहात झाली. या दरम्यान
कंपनीचे चेयरमैन मुकेश अंबानी यांनी खास करून जियो फोनशी निगडित बर्‍याच आकर्षक घोषणा करण्यात आल्या आहेत.

रिलायंस इंडस्ट्रीची 40वी एनुअल जनरल मीटिंगमध्ये मुकेश अंबानी यांनी जगातील सर्वात स्वस्त 4G फोन लाँच केला आहे.

कंपनीने याला 'इंडियाचा इंटेलीजेंट स्मार्टफोन' नाव दिले आहे. फोनमध्ये 2.4 इंच QVGA डिस्प्ले, एफएम रेडियो, टॉर्च लाइट, एसडी कार्ड स्लॉट आणि फोर-वे नेविगेशन सिस्टम आहे. हा फोन फ्रीमध्ये मिळेल. पण यासाठी यूजरला 1500 रुपयांचा सिक्योरिटी डिपॉझिट द्यावे लागणार आहे, जे 36 महिन्यानंतर रिफंडेबल होईल.

देशातील प्रायवेट सेक्टरची सर्वात मोठी कंपनी रिलायंस इंडस्ट्रीज, तेल-गॅस, रिफाइनिंग, मार्केटिंग, पेट्रोकेमिकल, टेलिकॉम, रिटेल, टेक्सटाईल्स, स्पोर्ट्स, मीडिया आणि एंटरटेनमेंटमध्ये व्यवसाय करते. मागच्या वर्षी सुरू करण्यात आलेले रिलायंस जियोशी निगडित घोषणांवर सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.
mukesh and neeta ambani
अंबानी म्हणाले —
अंबानी यांनी दोन प्रकारचे प्लान लाँच केले आहे. एक दोन दिवसासाठी 24 रुपये आणि दुसरा 54 रुपयांच्या किंमतींत एक आठवड्यासाठी. दोघांमध्ये सर्व प्रकारचे फीचर्स असतील. सिक्युरिटी डिपॉझिटचा पूर्ण रीफंड मिळेल.
जियो फोनचा वापर 36 महिन्यांसाठी करण्यात येईल आणि या प्रसंगी तुम्हाला सिक्युरिटी डिपॉझिटचे फुल रीफंड मिळतील.
भारतातील सुदूर गावांमध्ये लोकांना देखील डिजीटल लर्निंग, इ-बँकिंग, इ-हेल्‍थकेयर आणि रीयल टाइमची माहिती मिळेल. त्यांना त्या सर्व सुविधा मिळतील, ज्या मुंबई किंवा दिल्लीच्या लोकांना मिळतात.
जियोची लाँचिंग आमच्या फाउंडरच्या स्वप्नांना पूर्ण करेल.
जियोचा फोन 15 ऑगस्टपासून यूजर टेस्टिंगसाठी उपलब्ध होईल. या प्री बुकिंग 24 ऑगस्टपासून सुरू होईल. या वर्षाच्या सप्टेंबरपासून हा लोकांना मिळणे सुरू होईल, जी याची प्री बुकिंग करेल त्यांना.
आमचे ध्येय प्रत्येक आठवड्यात 50 लाख लोकांना जियो फोन उपलब्ध करवून देणे आहे.

अंबानी म्हणाले —
15 ऑगस्टपासून जियो फोनवर अनलिमिटेड डेटा
153 रुपयांमध्ये एक महिन्यासाठी अनलिमिटेड डेटा मिळेल.
स्वस्त दरावर मिळेल जियो फोनवर डेटा
लाईफ टाइम वॉयस कॉल फ्रीमध्ये मिळेल.
जियो फोन कुठल्याही टीव्हीशी कनेक्ट करू शकता.

अंबानी म्हणाले —
जियो प्राइम मेंबर आमचे खास ग्राहक आहे, म्हणून आम्ही नेहमी त्यांच्यासाठी खास योजना आणत राहू. भारतात 78 कोटी मोबाइल यूजर आहे. 50 कोटी फीचर फोन आहे जे डिजीटल दुनियापेक्षा बाहेर आहे. जियो पुढील सहा महिन्यांमध्ये 90 टक्के भारतातील जनसंख्येला कव्हर करून घेईल. आता लोक 2जी नाही 4जीचा वापर कराल.
जियोमुळे भारत डेटा वापरण्यात जगातील नंबर 1 बनला आहे.

जियोने 10 महिन्यात विश्व रिकॉर्ड बनवला, 170 दिवसांमध्ये जियोशी 10 कोटी लोक जुळले आहे. रिलायंस एजीएममध्ये पुढे मुकेश अंबानी म्हणाले :
40 वर्षांमध्ये 4700 टक्क्यांची ग्रोथ
प्रत्येक 2.5 वर्षांमध्ये गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट

40 वर्षांमध्ये रिलायंस इंडस्ट्रीज सर्वात मोठी कंपनी बनली
अंबानी यांनी म्हटले की आमचा मार्केट कँप 1997 च्या 10 कोटी रुपयांपेक्षा वाढून 5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला आहे.


यावर अधिक वाचा :

'अक्षय कुमार', जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सेलिब्रीटींची ...

national news
अनेक सामाजिक प्रश्नांवर आधारित चित्रपटांमध्ये अक्षयनं काम केलं. चित्रपटाच्या माध्यामातून ...

राज ठाकरे पुण्यासह मराठवाड्या दौऱ्यावर

national news
येत्या आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यासह मराठवाड्याचा दौराही करणार आहेत.पुणे, ...

कार बनणार उडनखटोला, 400 किमी प्रति तास गतीने भरेल उड्डाण

national news
एकदा चार्ज केल्यावर एखादी कार आपल्याला 800 किलोमीटर पर्यंत घेऊन जाईल तेही हवेत उडत, तर ...

चेन्नईमध्ये 11 वर्षाच्या मुलीसोबत 7 महिन्यांपर्यंत ...

national news
तमिळनाडूची राजधानी चेन्नई स्थित एका अपार्टमेंट बिल्डिंगमध्ये 11 वर्षाच्या एका मुलीसोबत ...

स्वीस बँकेतील 'ते' 300 कोटी रुपये कुणाचे?

national news
स्वीस बँकेतील काळ्या पैशांवरून भारतात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सतत आरोप-प्रत्यारोप ...

रिलायंसचा जिओफोन 2 मेड इन चायना

national news
आपल्या वर्षीय सर्वसाधारण सभेत देशातील मोठा उद्योग रिलायंसने 15 ऑगस्टपासून देशात 501 ...

एलईडी टीव्हीची देखभाल

national news
सध्या अनेकांच्या घरात एलईडी टीव्ही आहेत. सुस्पष्ट चित्र, ऊर्जाबचत आणि कमी जागा व्यापत ...

बनावट आणि आॅटोमेटेड अकाउंट ट्विटर बंद करणार

national news
बनावट आणि आॅटोमेटेड अकाउंट बंद करण्याची मोहीम ट्विटर हाती घेणार आहे. त्यामुळे ज्यांच्या ...

ग्राहकांचा फायदा, सर्व कंपन्यांची नेट सेवा एकाच दरात मिळणार

national news
दूरसंचार विभागाने नवीन धोरण तयार केले असून यात मोबाइल ग्राहकांना सर्व कंपन्यांची नेट सेवा ...

अफवा रोखण्यासाठी 'फॉरवर्ड मेसेज इंडिकेटर' फिचर आले

national news
अफवा, फेक न्यूज आणि फेक संदेश रोखण्यासाठी व्हाट्सअॅपने एक नवे फिचर सुरू केले आहे. या ...