बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 8 फेब्रुवारी 2018 (08:53 IST)

आधार सोबत आता जोडा अनेक ठिकाणी पॅन कार्ड

आधार कार्ड जसे जोडणे गरजेचे आहेत. तसे आता आर्थिक व्यवहार करताना  पॅन कार्ड  जोडले जाणार आहे. नाहीतर अनेक खाती बंद केली जनार आहे. आता नवीन नियमा नुसार ३१ मार्च 2018 पर्यंत बँक खात्याशी पॅननंबर जोडणं अनिवार्य आहे. अन्यथा खातं बंद होणार आहे.  नवीन बँक खात्यासाठी किंवा व्यवहारांसाठी देखील आता पॅनकार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे. तर नेहमी प्रमाणे ५० हजार च्या  अधिकच्या व्यवहारांवर पॅनकार्ड असणं आवश्यक आहे. तर जर  पॅनकार्ड शिवाय तुम्हाला प्रॉपर्टी देखील खरेदी करता नाही येणार. नवी गाडी खरेदी करण्यासाठी पॅनकार्ड असणं आवश्यक असणार आहे.  क्रेडिट आणि डेबिट कार्डसाठी देखील तुम्हाला पॅनकार्ड  गरजेचे आहे. भविष्यात एअर तिकीटसाठी देखील पॅनकार्ड अनिवार्य होणार आहे.  भविष्यात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी देखील पॅनकार्ड असणं आवश्यक असणार आहे. त्यामुळे आता    आधार सोबत आता  हे सुधा गरजेचे होणार आहे.