1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

भन्नाट, अमेझॉनवर 'भैंस की आंख' ची चर्चा

Amazon
अमेझॉनवर 'भैंस की आंख' चा धुमाकूळ झाला आहे. ही एक भारतीय कंपनीचं 'ब्रॅन्डनेम' आहे. ही 'भैंस की आंख' एका पादत्राणं निर्मिती करणारी कंपनी आहे. या कंपनीनं आपल्या उत्पादनाची विक्री अमेझॉनद्वारे ऑनलाईन पद्धतीनं सुरू केलीय. 'अमेझॉन'वर 'भैंस'  सर्च केलंत तर असता या कंपनीचे चप्पलशिवाय आणखीही काही उत्पादनंही दिसतील. 
 
या कंपनीच्या चप्पलांच्या किंमतीही वाजवी आहेत... त्याची नेटीझन्सनं प्रशंसाही केलीय. 'दीर्घकाळ कामाच्या थकव्यानंतर आमच्या चप्पल परिधान केल्यानं आराम मिळेल असा कंपनीने दावा केला आहे.