येस बँकेच्या ताब्यात अनिल अंबानी यांचे मुख्यालय जाणार

Last Modified शनिवार, 31 ऑक्टोबर 2020 (11:24 IST)
अनिल अंबानी यांच्या उद्योगसमूहाचे मुंबईतील मुख्यालय ‘रिलायन्स सेंटर’चा ताबा घेण्याची प्रक्रिया येस बँकेने सुरू केली आहे. हे मुख्यालय विकून टाकणे अथवा आपले कार्यालय तेथे हलविणे असे दोन पर्याय बँकेसमोर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
जुलै महिन्यात येस बँकेने या विशाल संकुलनाचा प्रतीकात्मक ताबा घेतला होता. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर असलेले हे संकुल मुंबई विमानतळाच्या दृष्टिपथात आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडे येस बँकेचे २,८९२ कोटी रुपयांचे कर्ज थकले आहे. सारफाएसी कायद्यान्वये कारवाई करताना बँकेने या इमारतीचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दोन महिन्यांची आगावू नोटीस देऊन मालमत्ता ताब्यात घेण्याचा अधिकार या कायद्यान्वये बँकांना मिळाला आहे.


यावर अधिक वाचा :

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...

मराठा आरक्षणावर राज्य सरकारकडून पुनर्विचार याचिका दाखल

मराठा आरक्षणावर राज्य सरकारकडून पुनर्विचार याचिका दाखल
मराठा आरक्षण मुद्द्यावरून खासदार संभाजी राजे आणि शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे तसेच इतर ...

तिसरी आघाडी भाजपला आव्हान देऊ शकत नाही-प्रशांत किशोर

तिसरी आघाडी भाजपला आव्हान देऊ शकत नाही-प्रशांत किशोर
"तिसरी किंवा चौथी आघाडी भाजपला आव्हान देण्यात यशस्वी ठरेल असं विश्वासाने सांगू शकत नाही," ...

राम मंदिरांच्या नावाने फेक वेबसाईट बनवून लोकांची फसवणूक ...

राम मंदिरांच्या नावाने फेक वेबसाईट बनवून लोकांची फसवणूक करण्यात आली आहे
लाखो राम भक्तांकडून पैसे उकळल्याची धक्कादायक बातमी नोएडातून

जनतेचे सेवकच झाले भक्षक; भाजपा नगरसेवकाच्या छळाला कंटाळून ...

जनतेचे सेवकच झाले भक्षक; भाजपा नगरसेवकाच्या छळाला कंटाळून आत्महत्या
आता इमारतीवरील मोबाईल टॉवर देखील काढून टाकले आहेत. आता घरं देखील पाडणार असल्याची धमकी ...

महिला बचत गटांच्या उत्पादनाचे ऑनलाईन मार्केटिंग सुरू

महिला बचत गटांच्या उत्पादनाचे ऑनलाईन मार्केटिंग सुरू
सोलापूर जिल्हा विकास यंत्रणेच्या उमेद अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील महिलांना स्वावलंबी ...