अर्थसंकल्पाच्या दिवशीच बँक कर्मचार्‍यांचा संप

मुंबई| Last Modified गुरूवार, 16 जानेवारी 2020 (17:00 IST)
वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचारी संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाल्या आहेत. 8 जानेवारीच्या भारत बंदमध्ये सहभागी झाल्यानंतर आता युनाटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने दोन दिवसाच्या राष्ट्रीय संपाची हाक दिली आहे. येत्या 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी रोजी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे लाखो कर्मचारी संपावर जाणार आहेत. 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार असून याचदिवशी सरकारी बँकांचा संप असल्याने विलक्षण योगायोग ठरणार आहे. 2 फेब्रुवारी रोजी रविवार असल्याने सलग तीन दिवस बँका बंद राहतील.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या 31 जानेवारी रोजी संसदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर करतील. त्यानंतर 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. 1 फेब्रुवारी हा पहिला शनिवार असल्याने बँकांसाठी तो कामकाजाचा दिवस आहे. मात्र बजेटच दिवशी कर्मचारी संघटनांच्या संपामुळे बँकिंग सेवेवर परिणाम होण्याची शक्ता आहे. इंडियन बँक असोसिएशनसोबत वेतन करार आणि इतर मागण्यांसंदर्भात चर्चा फिस्कटल्याने युनायटेडफोरम ऑफ बँक युनियन्सने दोन दिवसीय संपाची हाक दिली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँक अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या नेतृत्व करणार नऊ संघटनांचे युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन नेतृत्व करते.


यावर अधिक वाचा :

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर
Whatsapp ने बहुप्रतीक्षित डार्क मोड हे फीचर रोलआउट करण्यास सुरूवात केली आहे. ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली आज उद्घाटन
93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे होत आहे.

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर ...

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर सरकारने संचारबंदी निर्णयाचा आढावा घ्यावा
काश्मीरमध्ये इंटरनेट बंद ठेवण्याची अजूनही गरज आहे का, याचा आढावा घेण्याचे आदेश सुप्रीम ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी घोषला भेटणं माझी एकट्याचीच जबाबदारी नाही
'जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (JNU) कुलगुरू एम. जगदीश कुमार हे उजव्या विचारसरणीकडे झुकलेले ...

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद
मुंबई- 15 जानेवारी ते 19 जानेवारी या दरम्यान प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन बंद ...

अमित पुढे खूप चांगलं काम करणार : कुंदा ठाकरे

अमित पुढे खूप चांगलं काम करणार : कुंदा ठाकरे
“दुधापेक्षा दुधाची साय घट्ट असते. अमित पुढे खूप चांगलं काम करणार आहे, तो खूप मोठा ...

आता टी-20 विश्वचषक जिंकणे हाच ध्यास

आता टी-20 विश्वचषक जिंकणे हाच ध्यास
ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणार्‍या आयसीसी टी-20 विश्वचषक जिंकणे हाच भारतीय क्रिकेट ...

जोकोविच, सेरेना पुढच्या फेरीत

जोकोविच, सेरेना पुढच्या फेरीत
गतविजेती नाओमी ओसाकाने चीनच्या झेंग सेइसेइचा 6-2, 6-4 ने पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ...

मनसे : अमित ठाकरे पक्षाची गाडी रुळावर आणू शकतील?

मनसे : अमित ठाकरे पक्षाची गाडी रुळावर आणू शकतील?
राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पहिल्या महाअधिवेशनात पक्षाचा नवा झेंडा सादर ...

मनसे झेंडा : भगवा रंग आणि शिवमुद्रा वापरून राज ठाकरे ...

मनसे झेंडा : भगवा रंग आणि शिवमुद्रा वापरून राज ठाकरे शिवसेनेची जागा घेऊ पाहताहेत?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या नव्या ध्वजाचं अनावरण केलं आहे. पूर्णपणे भगव्या ...