testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये आर्थिक घोटाळा

bank of maharashatra
Last Modified शनिवार, 24 फेब्रुवारी 2018 (15:47 IST)
आता बँकेतील घोटाळे उघड होत आहेत. असाच एक घोटाळा उघड झाला आहे.बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये असाच एक घोटाळा समोर आला आहे.उद्योगपती अमित सिंगला आणि अन्य व्यक्तींविरोधात
थकीत कर्जा प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रने सीबीआयकडे एफआयआर नोंदवला आहे. आशीर्वाद ग्रुपच्या कंपन्यांनी बँकेकडून 9.5 कोटींचे कर्ज घेतले होते. त्या कर्जाची परतफेड न झाल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे.त्यामुळे आता बँक
चर्चेत आली आहे.

Bank of Maharashtra lodges FIR with CBI against Delhi-based businessman Amit Singla & others, for a loan default. Singla's company Aashirwad Chain Co. had obtained a loan of Rs 9.5 crore from the bank.

तर दुसरीकडेओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (ओबीसी) या बँकेत


महाघोटाळा झाला आहे. राजधानी दिल्ली येथे

सीबीआयनं एका हिरे व्यापऱ्याविरोधात फसवणूकीची केस दाखल केली आहे.
सीबीआयनं कथित महाघोटाळ्याप्रकरणी द्वारकादास सेठ इंटरनेशनल प्रा. लिमिटेड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयनं ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सच्या तक्रारीनंतर ही कारवाई केली आहे. त्यामुळे बँका आहेत की घोटाळ्याचे कुरण असा प्रश्न समोर आला आहे.


यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

राज्यात 11 हजार प्राध्यापकांच्या जागा रिक्त

national news
राज्यात मान्यताप्राप्त वरिष्ठ महाविद्यालय व विद्यापीठांतील आर्टस्, कॉमर्स, सायन्स ...

सुपर-4मध्ये 23 सप्टेंबरला भारत आणि पाक सामना

national news
आशिया कपच्या मॅचमध्ये भारतानं पाकिस्तानवर 8 विकेटनी दणदणीत विजय मिळवला आहे. पाकिस्ताननं ...

वाचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संपत्ती

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीची तपशिलवार माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून जाहीर ...

प्रदूषणामुळे गणपती बाप्पा काळे पडले

national news
मुंबईतल्या डोंबिवलीमध्ये प्रदूषणामुळे दावडीच्या राजाची मूर्ती गेल्या पाच दिवसापासून काळी ...

चक्क शेतात सापडला हिरा!

national news
मध्यप्रदेशातील पन्ना हे ठिकाण जुन्या काळापासूनच हिर्‍यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे. पन्ना ...