testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

भारताची नंबर वन इनोवेटिव कंपनी बनली रिलायंस जियो

मुंबई/ न्यूयॉर्क|
जगातील टॉप 50 इनोवेटिव कंपन्यांच्या रँकिंग प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यात मोबाइल नेटवर्क कंपनी रिलायंस जियोचा 17वां स्थान आहे. फास्ट कंपनीने बुधवारी ही रँकिंग प्रसिद्ध केली आहे. रँकिंगमध्ये रिलायंस जियोला भारताचे नंबर वन इनोवेटिव कंपनीचा किताब मिळाला आहे. ही रँकिंग वर्ष 2018साठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
फास्ट कंपनीच्या ग्लोबल रँकिंगमध्ये भारताचे प्रिमियम मोबाइल आणि डिजीटल सर्विस प्रोवाइडर कंपनी जियो 17व्या क्रमांकावर आहे, तसेच भरतामध्ये रिलायंस जियो नंबर वन इनोवेटिव कंपनी बनली आहे. रिलायंस जियो भारताची अग्रणीय टेक्नॉलॉजी कंपनी आहे जी भारताच्या डिजीटल सर्विस स्पेसला चेंज करत आहे आणि भारताला डिजीटल इकॉनॉमीत ग्लोबल लीडरशिप बनण्यासाठी प्रेरित करत आहे.

रिलायंस जियोचे निदेशक आकाश अंबानी यांचे म्हणणे आहे की आमचे मिशन भारताच्या प्रत्येक व्यक्तीसाठी ब्रॉडबँड टेक्नॉलॉजीला काटकसरी आणि एक्सेसबल बनवणे आहे. त्यासाठी जियो ने एप्पल, नेटफिलिक्स, टेनसेंट, अमेजन आणि स्पॉटिफाई सारख्या ग्लोबल लीडिंग कंपन्यांशी हात मिळवणी केली आहे.


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

२०१४ प्रमाणे शिवसेनेनं महायुतीत यावे : रामदास आठवले

national news
भाजपनं आपसातील भांडण थांबवावे. २०१४ प्रमाणे शिवसेनेनं महायुतीत यावं. अन्यथा त्याचा ...

अंगणवाड्यांमधून गैरव्यवहार झाल्याचे उघड

national news
महाराष्ट्रातील अंगणवाड्यांमधून दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात दररोज तब्बल 64 लाख रुपयांचा ...

स्टंटबाजाला अटक, दिली पोलीस कोठडी आणि दंड

national news
दोन दिवसांपुर्वी मुंबईतील धावत्या लोकलच्या दरवाज्यात उभे राहून एक तरुण स्टंट करत होता. ...

छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री भूपेश बघेल होणार

national news
छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदाबाबत गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला सस्पेन्स अखेर ...

शपथग्रहणाच्या आनंदात काँग्रेसला धक्का,शीखदंगली प्रकरणी ...

national news
दिल्ली हायकोर्टाने सोमवारी काँग्रेस नेता सज्जन कुमारला 1984 मधील शीखदंगली प्रकरणी दोषी ...