शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 27 जुलै 2021 (13:24 IST)

बँका ऑगस्टमध्ये 15 दिवस बंद राहतील, सुट्टीची संपूर्ण यादी तपासा

वेगवेगळ्या सणांमुळे ऑगस्टमध्ये बँका15 दिवस बंद राहतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार मोठ्या प्रमाणात ऑगस्ट मध्ये सुट्ट्या येत असल्याने अर्धा महिनाच बँकेचे कामकाज सुरु असणार.येत्या महिन्यात दुसरा आणि चवथा  शनिवार,तसेच रविवार आणि इतर सुट्ट्या मिळून एकूण 15 दिवस बँक बंद असणार.चला सुट्टी कधी आहे जाणून घेऊ या.
 
सुट्ट्यांची यादी -
1 ऑगस्ट रविवार,8 ऑगस्ट रविवार,13 ऑगस्ट पॅट्रिएट डे(इंफाल),14 ऑगस्ट दुसरा शनिवार,15 ऑगस्ट रविवार,16 ऑगस्ट पारशी नववर्ष,19 ऑगस्ट मोहरम,20 ऑगस्ट ओणम,21 ऑगस्ट थिरुवोणम(कोच्ची आणि तिरुवनंतपूरम),22 ऑगस्ट रविवार,23 ऑगस्ट श्री नारायण गुरु जयंती, 28 ऑगस्ट चवथा शनिवार,29 ऑगस्ट रविवार,30 ऑगस्ट जन्माष्टमी,31 ऑगस्ट गोपाळ काला.