testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

पंजाब नॅशनल बँक घोटाळा, ईडीकडून छापेमारी सुरु

PNB
पंजाब नॅशनल बँकेतील २८० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी आता तपासयंत्रणांनी कारवाई करण्यासाठी सुरुवात केली आहे. यात
हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या देशभरातील मालमत्तांवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापे मारायला सुरुवात केली आहे. ईडीच्या अंदाजे ६० हून अधिक अधिकाऱ्यांनी नीरव मोदी यांच्या मुंबई, सुरत आणि दिल्ली येथील खासगी मालमत्ता आणि दागिन्यांच्या दुकानावर छापे मारले.सोबतच सीबीआयने नीरव मोदी यांच्या मुंबईतल्या घराला सील ठोकलं आहे.

सीबीआयने नीरव मोदी, त्यांची पत्नी अमि, भाऊ निशाल आणि आणखी एका नातेवाईकावर ३१ जानेवारीला फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पंजाब नॅशनल बँकेची २८० कोटी रुपयांची फसवणुक केल्याबद्दल सीबीआय कारवाई करत आहे. गुन्हेगारी कट रचणे आणि भ्रष्टाचारविरोधी कायद्यातील कलमांतर्गत सध्या मोदी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये, बँकेच्या काही अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत नीरव मोदी यांच्या कंपनीला फायदा होईल अशी कामं केली. यातून पंजाब नॅशनल बँकेला तब्बल २८० कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.


यावर अधिक वाचा :

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...

कोर्टाकडून केवळ दोन तास फटाके फोडण्याची परवानगी

national news
फटाक्यांची विक्री आणि फटाके फोडण्यासंबंधी सुप्रीम कोर्टानं मोठा निर्णय दिला आहे. ...

देशातील प्रत्येक दुसरा तरुण हा मोबाईलच्या आधीन

national news
देशातील प्रत्येक दुसरा तरुण हा मोबाईलच्या अधीन झाला असून तरुणांना मोबाईलचे व्यसनच लागले ...

बीएसएनएलच्या या पॅकमध्ये वर्षभरासाठी अनलिमिटेड कॉल

national news
भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ने 1,097 रुपयांचा नवीन रिचार्ज पॅक लॉच केला आहे. हे ...

केवळ सबरीमाला मंदिरच नव्हे तर येथे देखील महिलांना प्रवेश ...

national news
केरळमधील सर्वात प्रसिद्ध आणि हल्ली वादग्रस्त सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरील बंदी ...

देशात करदात्यांची संख्या वाढली

national news
देशात १ कोटींपेक्षा अधिक उत्पन्न असल्याचे जाहीर करणाऱ्या करदात्यांची संख्या गेल्या ४ ...