testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

'ईपीएफओ'ने नुकतेच घेतलेले चार महत्वाचे निर्णय

Last Modified शनिवार, 25 नोव्हेंबर 2017 (16:04 IST)
भविष्य निर्वाह निधीचे व्यवस्थापन पाहणाऱ्या 'ईपीएफओ'ने नुकतेच चार महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यात (EPFO)ने घेतलेल्या निर्णयानुसार पीएफचे दोन अकाऊंट असणार आहेत. एक कॅश अकाऊंट तर दुसरं ईटीएफ अकाऊंट असणार आहे. तुमच्या पीएफ अकाऊंटची ८५ टक्के रक्कम कॅश अकाऊंटमध्ये असणार आहे. तर, ईटीएफ खात्यात १५ टक्के रक्कम जमा होईल.
पीएफ अकाऊंटमध्ये पैसे काढण्यासाठी अर्ज करता त्यावेळी तुमच्या बँक अकाऊंटमध्ये पैसे उशीरा येतात. मात्र, आता ईपीएफओने घेतलेल्या निर्णयामुळे तुमचे पैसे देण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ( NPCI) प्लॅटफॉर्मवर सेंट्रलाइज्ड पेमेंट सिस्टम सुरु करेल. यामुळे डिपार्टमेंटकडून पैसे देण्यास ज्या दिवशी मंजुरी मिळेल त्याच दिवशी पैसे मिळतील.

ईपीएफओकडून सुरु करण्यात आलेल्या तिसऱ्या सुविधेत तुमचं UAN तुम्ही स्वत: जनरेट करु शकता. यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डसोबत लिंक करावा लागणार आहे. याशिवाय तुम्ही UAN जनरेट करु शकणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface या लिंकवर जावं लागणार आहे. त्यानंतर विचारण्यात आलेली माहिती अपडेट करावी लागणार आहे.

याशिवाय ईपीएफओकडून आणखीन एक सेवा सुरु करण्यात आली आहे. या सेवेच्या माध्यमातून तुम्हाला एखादं करेक्शन करायचं असेल तर https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या लिंकवरुन ऑनलाईन रिक्वेस्ट करु शकता. यानुसार तुमचं नाव किंवा जन्म तारीख चुकीची असेल तर ते तुम्हाला बदलण्यासाठी तुम्ही विनंती करु शकता.


यावर अधिक वाचा :

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...

बीएसएनएलचा ७८ रुपयांचा प्लॅन जाहीर

national news
BSNL ने ७८ रुपयांचा एक प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा आणि ...

गुगलवर 'मी टू' चळवळीचा सर्वाधिक शोध

national news
'मी टू' चळवळीनंतर गुगलने भारताचा नकाशा जारी केलाय. भारतात या मी टू मोहिमेबाबत सर्वाधिक ...

म्हणे, 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास झाले

national news
मुंबई विद्यापीठाने तब्बल 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास केलं अशी धक्कादायक आकडेवारी ...

आता ट्रेस करता येणार लोकेशन ते पण जीपीएसविना

national news
शास्त्रज्ञांनी एक अशी अ‍ॅल्गोरिदम टेक्निक (गणितांचे प्रश्र्न सोडवण्याची एक नियम प्रणाली) ...

मोहम्मद शमीची पत्नी काँग्रेसमध्ये

national news
भारताचा क्रिकेटपटू मोहम्मद शमी याची पत्नी हसीन जहांनं काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ...