इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली

Last Modified शनिवार, 4 जुलै 2020 (19:45 IST)
२०१९-२० या आर्थिक वर्षाचा इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची मुदत ३० नोव्हेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. इन्कट टॅक्स भरण्याची मुदत पाच महिन्याने वाढवल्यामुळे करदात्यांना दिलासा मिळाला आहे. शनिवारी इन्कम टॅक्स विभागानं आपल्या अधिकृत ट्विटरद्वारे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवल्याची माहिती दिली.
ट्विटमध्ये आयकर विभागानं म्हटलेय की, ‘आपण सध्या ज्या परिस्थितीत आहोत त्याची आम्हाला जाणीव आहे.
त्यामुळेच इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत आणखी वाढवण्यात येत आहे. आशा आहे की यामुळे करदात्यांना आर्थिक नियोजन करण्यास मदत होईल.’

दरम्यान, आर्थिक वर्ष २०१८-१९साठी आयटीआर भरण्याची तारीख यापूर्वीच ३१ जुलै २०२० केली आहे. त्याचबरोबर केंद्राने आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची मुदतही एक वर्षासाठी म्हणजेच ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढवली आहे.


यावर अधिक वाचा :

अमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा ...

अमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू
अमेरिकेत सात वर्षीय जर्मन शेफर्ड प्रजातीच्या एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु
अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा 5 ऑगस्टला होणार असल्याने कार्यक्रमाची तयार जोरात ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या दोन्ही आरोपींना करोनाची लागण
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील दादर येथील राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या ...

पावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन

पावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन
महाराष्ट्रात बऱ्यापैकी मॉन्सूनला सुरवात झाली आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन ...

ऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार

ऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार
ऑगस्ट महिन्यांपासून रक्षाबंधन, गणपती अशा विविध सणांना सुरुवात होते. त्यामुळे ऑगस्टमध्ये ...

मद्रास हायकोर्टाने बाबा रामदेव यांना फटकारले, पतंजली ...

मद्रास हायकोर्टाने बाबा रामदेव यांना फटकारले, पतंजली आयुर्वेदला तब्बल दहा लाखांचा दंड ठोठावला
बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने प्रतिकारक क्षमता वाढवत असल्याचा दावा करत कोरोनील हे ...

अमेरिकेत नव्या आजाराचा फैलाव, लाल आणि पिवळ्या कांद्यापासून ...

अमेरिकेत नव्या आजाराचा फैलाव, लाल आणि पिवळ्या कांद्यापासून पसरतोय रोग
कोरोनानंतर अमेरिकेच्या बर्‍याच राज्यात नवीन आजार फैलावत आहे. लाल आणि पिवळ्या कांद्यामुळे ...

गूगलचा चीनला दणका, चीनची २५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स ...

गूगलचा चीनला दणका, चीनची २५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स डिलीट केली
गूगलने चीनची २५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स डिलीट केली आहेत. त्यामुळे चीनला याचा मोठा ...

ज्येष्ठ कलाकारांना शूटींगकरता येणार, कोर्टाचा दिलासा

ज्येष्ठ कलाकारांना शूटींगकरता येणार, कोर्टाचा दिलासा
मुंबई हायकोर्टाने ज्येष्ठ कलाकारांच्या फिरण्यावरील निर्बंध हटवले आहे. त्यामुळे आता टीव्ही ...

CPL 2020 साठी त्रिनिदादमध्ये दाखल झालेले सर्व खेळाडू कोरोना ...

CPL 2020 साठी त्रिनिदादमध्ये दाखल झालेले सर्व खेळाडू कोरोना टेस्टमध्ये निगेटिव्ह आढळले
कॅव्हीडियन प्रीमियर लीग (सीपीएल) मध्ये सामील होण्यासाठी खेळाडू, सहाय्यक कर्मचारी, ...