शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 6 डिसेंबर 2016 (08:38 IST)

जगात सोने स्वस्त मागणी कमी

सोन्याचे भाव २०० रुपयांनी कमी होऊन २९०५० प्रति १० ग्रॅम झाला असून , जागतिक स्तरावर मागणी कमी म्हणून  भाव पडला अथवा कमी   झाला आहे. तर यामध्ये व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नोटबंदी नंतर सध्याचे रोखीचे संकट  आहे. त्यामुळे सोन आणि किरकोळ विक्रेत्यांची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे सोन्याच्या भावावर परिणाम झाला आहे.  पण दुसरीकडे औद्योगिक आणि शिक्के बनिवणाऱ्यांची मागणी वाढल्याने चांदी २०० रुपयांनी वाढून प्रति किलो ४१,२०० गेली आहे.त्यामुळे पुन्हा भारतात सोन खरेदी वाढेल असे तरी चिन्ह आहेत. तर दुसरीकडे मोदी सरकार कोण काय आणि कीती खरेदी करताय याकडे लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे आता आपला पैसा गुंतवूक जेव्हा करत आहात तेव्हा नक्की काला पैसा नाही ना याचा विचार करा.