testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

सोने आणि चांदीच्या किंमती सतत वाढ

गेल्या दोन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमती सतत चढताना दिसत आहेत. अक्षय तृतीयानंतर जवळपास आठवड्याभरानंतर सोन्याच्या किंमती पुन्हा एकदा चढ्या आहेत. अक्षय तृतीयाच्या दिवशी सोन्याचा भाव 32,230 रुपये प्रति दहा ग्रामवर होता. परदेशात सोन्याची मागणी घटली असली तरी देशात मात्र लग्नसराईमुळे स्थानिक सोनारांकडे सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढताना दिसतेय.
केवळ दोन दिवसांत सोन्याच्या किंमतीत तब्बल 1070 रुपयांची वाढ झालीय.

23 एप्रिल रोजी दिल्लीत सोन्याच्या किंमती 31,280 रुपये प्रति दहा ग्रामवर होत्या. 24 एप्रिल रोजी हा आलेख चढता राहात किंमती 32,075 रुपयांवर दाखल झाल्या. 25 एप्रिल रोजी दिल्ली सराफा बाजारात बुधवारी सोन्याची किंमत पुन्हा 225 रुपयांनी वाढून 32,450 रुपये प्रति दहा ग्रामवर दाखल झाली. चांदीची किंमतही 200 रुपयांनी वाढ होऊन 40,000 रुपये प्रति किलोवर पोहचलीय.


यावर अधिक वाचा :

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...

म्हणे, 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास झाले

national news
मुंबई विद्यापीठाने तब्बल 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास केलं अशी धक्कादायक आकडेवारी ...

आता ट्रेस करता येणार लोकेशन ते पण जीपीएसविना

national news
शास्त्रज्ञांनी एक अशी अ‍ॅल्गोरिदम टेक्निक (गणितांचे प्रश्र्न सोडवण्याची एक नियम प्रणाली) ...

मोहम्मद शमीची पत्नी काँग्रेसमध्ये

national news
भारताचा क्रिकेटपटू मोहम्मद शमी याची पत्नी हसीन जहांनं काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ...

मनमोहक रांगोळी

national news
पाचोरा तालुका शिवसेना महिला आघाडीच्या वतीने २१०० किलो रंगीबिरंगी रांगोळीच्या माध्यमातून ...

'या' ट्विटमुळे काँग्रेस ट्रोल

national news
वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्ट सीरिजच्या दोन्ही मॅचमध्ये भारताचा दणदणीत विजय झाला. या ...