testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सोने आणि चांदीच्या दरात वाढ

gold
नवी दिल्ली| Last Modified सोमवार, 5 मार्च 2018 (11:38 IST)
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 140 रुपयांनी वाढ झाली. चांदीला उद्योग क्षेत्राकडून मागणी वाढल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 320 रुपयाची वाढ झाली.
दिल्ली सराफात शनिवारी स्टॅंडर्ड सोन्याचे दर 140 रुपयांनी वाढून 31350 रुपये प्रति दहा ग्रॅम तर शुद्ध सोन्याचे दर 140 रुपयांनी वाढून 31500 रुपये प्रति दहा ग्रॅम झाले. गेल्या दोन दिवसांत सोन्याचे दर 490 रुपयांनी कमी झाले होते. शनिवारी तयार चांदीचे दर 320 रुपयांनी वाढून 39530 रुपये प्रति किलो या पातळीवर गेले. जागतिक बाजारात आज सोन्याचे दर 0.43 टक्‍क्‍यांनी तर चांदीचे दर 0.27 टक्‍क्‍यांनी वाढले.


यावर अधिक वाचा :

कर्नाटक : लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा

national news
कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारने लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा निर्णय ...

मी काही महात्मा गांधी किंवा मंडेला नाही : सौदी अरेबियाचे ...

national news
‘मी श्रीमंत असून मी काही महात्मा गांधी किंवा मंडेला नाही’, असे विधान सौदी अरेबियाचे ...

सेहवागचे ‘एक तीर से दो निशाणा’वाले ट्विट व्हायरल

national news
नेहमीच हटके ट्विटस, शुभेच्छा आणि शाब्दिक फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या सेहवागने सामना ...

अस्सल मराठमोळ्या गाण्यांवर आधारित व्हिडिओ व्हायरल

national news
यूट्यूबवर मराठी वेब सिरीयस फार कमी आणि मराठी कन्टेन्ट पण काहीसा दिसत नाही. पण अस्सल ...

केजरीवाल यांचे माफीनामा सत्र सुरुच

national news
आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आता त्यांनी ...

व्हॉट्सअॅपवर आता ग्रुप डिस्क्रिप्शन देता येणार

national news
व्हॉट्सअॅपने नवं फिचर लॉन्च केलं आहे. नव्या फिचरमुळे आता ग्रुप डिस्क्रिप्शन देता येणार ...

असे डाउनलोड करा ई-आधार

national news
भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड अनिवार्य झाले असून अनेक सेवा आणि योजनांसाठी सरकारने आधार ...

एसबीआय क्विक अॅप सुरु

national news
स्टेट बँक ऑफ इंडियाने एसबीआय क्विक अॅप सुरु केले आहे. या अॅपमध्ये खास एटीएम कार्डच्या ...

४ जी स्पीड मध्ये भारत फार मागे तर हा देश सर्वात पुढे

national news
आपल्या देशाचा जर विचार केला तर नवी मुंबईचा 4G इंटरनेट स्पीड देशाच्या अन्य शहरांच्या ...

सोन्याचे बॅक कव्हर असलेला iPhone X लाँच

national news
नुकताच कॅविअॅर या रशियन कंपनीनं सोन्याचं बॅक कव्हर असलेला iPhone X बाजारात लाँच केला आहे. ...