testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

एटीएममध्ये अडकलेले पैसे असे मिळवा परत

एटीएममध्ये पैसे काढताना बर्‍याचदा कॅश न येताही अकाउंटमधून पैसे डिटेक्ट होतात. त्यानंतर आपण बेचैन अवस्थेत एटीएम पुन्हापुन्हा टाकण्याचा प्रयत्न करतो. अशावेळी काय करायचे आपल्याला सुचत नाही. आरबीआयने यासाठी नियम बनवले आहेत पण याची माहिती आपल्यापैकी फार कमी जणांना असते.
त्वरित बँकेशी संपर्क करा
खातेधारकाने आपल्या बँकेचे एटीएम किंवा अन्य कोणत्याही एटीएममधून पैसे काढताना कॅश आलीच नसेल आणि पैसे कट झाले असतील तर कोणत्याही बँकेच्या जवळच्या शाखेत जाऊन संपर्क करायला हवा. तुमची तक्रार नोंदवून घेतली जाईल आणि एक आठवड्याची मुदत तुम्हाला दिली जाईल.

ट्रांझेक्शन स्लिप घ्या
ट्रांझेक्शन फेल झाले असले तरीही त्याची स्लिप तुम्हाला सोबत ठेवावी लागेल. त्यामुळे एटीएममधून रिसिप्ट घ्यायला कधी विसरू नका. ट्रांझेक्शन स्लिपमध्ये एटीएमचा आयडी, लोकेशन, वेळ आणि बँकेकडून मिळालेला रिस्पॉन्ड कोड प्रिंट झालेला असतो.
24 तासाचा अवधी
ग्राहकाने आपल्या बँकेतून पैसे काढण्यास गेला आणि एटीएममधून कोणत्या कारणात्सव रक्कम न निघाल्यास 24 तास अवधी द्यावा लागतो. बँकेकडून झालेल्या चुकीचे 24 तासात निराकरण होते आणि पैसे क्रेडिट केले जातात.

पैसे देत नाही
दुसर्‍या बँकेच्या एटीएममधून पैसे काढताना कधीकधी पैसे निघत नाहीत पण लॉग बुकमध्ये रक्कम गेलेली दाखवते. जर असे झाले तर तुमचे नुकसान होऊ शकते. कारण दुसरी बँक पैसे देण्यास नकार देऊ शकते.
बँक देईल रोज 100 रूपये
तक्रार केल्यानंतर एका आठवड्यात तुमच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही तर रोज 100 रूपयाचा दंड बँक ग्राहकाला देते. नियमानुसार बँकेने एक आठवड्यात ग्राहकाला त्याची रक्कम मिळवून द्यावी.


यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

चंद्रात साईबाबांची प्रतिमा, व्हॉट्सअॅपवर जोरदार अफवा

national news
मुंबईमध्ये पौर्णिमेच्या दिवशी चंद्रात शिर्डीच्या साईबाबांची प्रतिमा दिसत असल्याची अफवा ...

गूगल सर्च होणार आणखी सोपे

national news
सॅन फ्रान्सिस्को- इंटरनेट दुनियातील दिग्गज सर्च इंजिन कंपनी गूगलने आपल्या फीचरमध्ये काही ...

संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत नवा इतिहास

national news
न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डेन यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीत आपल्या ...

राहूल हाच मोदींना पर्याय...

national news
कौरव-पांडव युद्धाची घोषणा झाल्यानंतर पांडव हस्तिनापूरावर आक्रमण करणार का? असा प्रश्न ...

गुजरातचा व्यापारी 5 हजार कोटी घेऊन पळाला

national news
'सम्राट' विजय मल्ल्या आणि हिरे व्यापारी नीरव मोदी हजारो कोटी रुपये घेऊन परदेशात पळालेले ...