testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

ओलाकडून इन-ट्रिप इन्शुरन्स प्रोग्राम लॉन्च

Last Modified शुक्रवार, 6 एप्रिल 2018 (14:38 IST)
ऑनलाईन अॅपने टॅक्सीची सेवा देणाऱ्या ओला कंपनीने भारतामध्ये
ग्राहकांसाठी इन-ट्रिप इन्शुरन्स प्रोग्राम लॉन्च करण्यात आला आहे. ही इन्शुरन्स सुविधा सर्व प्रकारच्या राईडसाठी लागू आहे. कंपनीचा हा प्रोग्राम कॅब, ऑटो आणि ई-रिक्षा सर्व सुविधांसाठी लागू होतो.
इन्शुरन्स प्रोग्रामसाठी कंपनीने एको जनरल इन्शुरन्स (Acko General Insurance) सोबत करार केला आहे. या अंतर्गत दोन्ही कंपन्या देशभरातील ११० हून अधिक शहरांत इन्शुरन्सची सुविधा उपलब्ध करणार आहे.

ओलाच्या या ऑफर अंतर्गत कंपनी १ रुपयात इन्शुरन्स उपलब्ध करुन देणार आहे. तर, ओला रेंटलसाठी हा चार्ज १० रुपये असणार आहे. ओला आऊट स्टेशनसाठी १५ रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. या इन्शुरन्स प्लान अंतर्गत जर तुमची लॅपटॉप बॅग, सामान, फ्लाईट सुटल्यास, अपघातात वैद्यकीय खर्च, रुग्णवाहिका ट्रान्सपोर्ट सुविधा पुरवण्यात येणार आहे. ही इन्शुरन्स सुविधा ओलाच्या ग्राहकांना ५ लाख रुपयांपर्यंत इन्शुरन्स कव्हर करणार आहे.

ओलाने आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स सोबतही करार केला आहे. या करारामुळे लवकरच नवी योजना सुरु केली जाण्याची शक्यता आहे. इन्शुरन्सची ही सुविधा मिळवण्यासाठी युजर्सला सर्वात आधी मेन्यूमध्ये जावं लागणार आहे.त्यानंतर प्रोफाईलमध्ये राईड इन्शुरन्सवर क्लिक करावं लागणार आहे. मग, तुम्हाला इन्शुरन्स बटन ऑन करायचं आहे. जोपर्यंत इन्शुरन्स बटन ऑन राहील तोपर्यंत चार्जेस सुरु राहणार आहे.यावर अधिक वाचा :

फेसबुक चालवत नसला तरी एक मोठी आयटी कंपनी आपला डेटा चोरते

national news
जरी आपण मोबाइलवर फेसबुक चालवत नाही, तरीही ही कंपनी आपला सर्व डेटा चोरते. यासाठी, ती 23 ...

'पेटीएम पेमेंट बँके'ला रिझर्व्ह बँकेची मान्यता

national news
संभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकणार ...

शाओमीकडून पहिल्यांदाच भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण

national news
चीनची कंपनी शाओमीने पहिल्यांदा भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण केले. प्रदूषण रोधक ...

फक्त 101 रुपयांमध्ये विकत घ्या Vivo स्मार्टफोन, नवीन ...

national news
नवीन वर्षात कंपनीने जबरदस्त ऑफर दिले आहे. जर तुम्हाला फोन विकत घ्यायचे असेल तर फक्त 101 ...

'एक मनमोकळी मुलाखत'मधून राज यांची टीका

national news
नुकतीच पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.या ...

राष्ट्रध्वज फडकवण्याची नियमावली

national news
देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण ...

पहिल्या राष्ट्रपतींची निवडणूक

national news
राज्यघटनेचा मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी मंजूर झाल्यानंतर २६ जानेवारी १९५० या दिवशी भारत ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

अण्णा हजारे उपोषण करण्यावर ठाम

national news
देशात लोकपाल व राज्यात लोकायुक्त नियुक्ती होत नाही तोपर्यंत उपोषण करण्यावर ठाम असल्याचा ...

यंदा आंबा सीझन लांबणीवर जाणार

national news
ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात झाडांना मोहोर न आल्याने आंबा सीझन लांबणीवर जाणार आहे. मोहोर न ...