testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

एसआरएस ग्रुपकडून 30 हजार कोटींचा गंडा

srs group
नवी दिल्ली| Last Modified शुक्रवार, 6 एप्रिल 2018 (11:26 IST)
एसआरएसध्ये पंजाब नॅशनल बँकेहून मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. रिअल इस्टेटमधली नावाजलेली कंपनी असलेल्या एसआरएस ग्रुपने 20 हजार कुटुंबीयांचे फ्लॅट देण्याच्या नावाखाली 30 हजार कोटी रुपये हडप केल्याचा आरोप आहे. रिअल इस्टेटमधील हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचे बोलले जाते. या घोटाळ्यात हरियाणा पोलिसांनी एसआरएस समूहाचे अध्यक्ष अनिल जिंदालसह पाच जणांना अटक केली आहे. यात बिशन बन्सल, नानक चंद तायल, विनोद मामा आणि देवेंद्र अधाना यांचा समावेश आहे.
एसआरएस समूहावर बँकांकडून हजारो कोटींचे कर्ज घेऊनही परत न केल्याचा आरोप आहे. या पाचजणांच्या अटकेनंतर पोलीस उपायुक्त विक्रम कपूर यांनी पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली आहे.


यावर अधिक वाचा :

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...

अमृतसर अपघात : लोकांनी म्हटले खोटं बोलतोय ट्रेन चालक

national news
मानावाला आणि अमृतसरदरम्यान रावण दहनाच्या कार्यक्रमाप्रसंगी घडलेल्या भीषण दुर्घटनेनंतर ...

नैसर्गिक प्रसूतीद्वारे झालेले बाळ अधिक निरोगी

national news
सिझेरियन प्रसूतीपेक्षा नैसर्गिक प्रसूतीद्वारे झालेले बाळ अधिक निरोगी असते. तसेच सिझेरियन ...

सेल्फीवादावर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रीया

national news
मुंबई ते गोवा या जलमार्गावरील ‘आंग्रीया’क्रूझच्या डेकवर टोकाला जाऊन सेल्फी काढल्याने ...

लेनोवोने कमी किंमतींमध्ये वैशिष्ट्य वैशिष्ट्येसह दोन स्वस्त ...

national news
जवळजवळ एका वर्षानंतर स्मार्टफोन निर्माता कंपनी लेनोवोने भारतीय बाजारात दोन नवीन ...

एसस जेनफोन मॅक्स M1आणि जेनफोन लाइट L1लॉन्च झाले, 1500 ...

national news
L1.यात जेनफोन मॅक्स M1प्रिमियम फोन आहे, ज्यामध्ये सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट सेन्सरशिवाय ...