Widgets Magazine
Widgets Magazine

आयकर रिटर्न भरण्यास मुदतवाढ नाही

सोमवार, 31 जुलै 2017 (08:55 IST)

आयकर रिटर्न भरण्यास मुदतवाढ मिळणार नाही. याआधी विविध व्यापारी संघटना आणि त्यांचे चार्टर्ड अकाऊंटन्ट यांच्याकडून देखील ही मागणी होत आहे. पण सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (सीबीडीटी)ने मुदतवाढीला स्पष्ट नकार दिला आहे.

सीबीडीटीने  आयटी रिटर्न भरण्यास मुदतवाढ देण्यासंदर्भात स्पष्ट नकार देताना, आयकर रिटर्न 31 जुलैपर्यंतच भरावे लागतील, असं स्पष्ट म्हणलं आहे. याच्या मुदतवाढीचा कोणताही प्रस्ताव समोर नसल्याचंही सीबीडीटीनं यावेळी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, आतापर्यंत 2 कोटी करदात्यांनी ऑनलाई पद्धतीनं रिटर्न फायलिंगची प्रक्रिया पूर्ण केलीय. यावेळी रिटर्न फाईल करताना 9 नोव्हेंबर 2016  ते 30 डिसेंबर 2016 पर्यंत 2 लाखापेक्षा जास्त रक्कम बँकेत भरली असल्यास, त्याची माहिती द्यावी लागणार आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

अर्थजगत

news

नागरिकांनो तयार रहा कांदा महागणार आहे अशी चिन्हे

एशिया आणि आपल्या देशातील सर्वात मोठी असेलेली आणि देशातील कांदा दर ठरवणारी, पुरवठा करणारी ...

news

पीएनजी ज्वेलर्सचा महिनाभर मंगळसूत्र महोत्सव

185 वर्षांची परंपरा असलेल्या पीएनजी ज्वेलर्स तर्फे 24 जुलै ते 24 ऑगस्ट या एक महिन्याच्या ...

news

200 रुपयांची नोट येणार, एटीएम मशिनमध्ये बदल नाही

200 रुपयांची नोट लवकरच चलनात येत आहे. विशेष म्हणजे म्हणजे 200 रुपयांच्या नोटांसाठी एटीएम ...

news

टाटा समुहात जाण्यास शिखा शर्माचा ईन्कार

cऍक्‍सीस बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी शिखा शर्मा अधिकारी टाटा समुहात ...

Widgets Magazine