शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 12 फेब्रुवारी 2020 (16:44 IST)

विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात वाढ

Increase in the rate of non-subsidized gas cylinders
देशभरात विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. महागाईमुळे त्रस्त झालेल्या सामान्य जनतेला या दरवाढीमुळे आणखीनच त्रास सहन करावा लागणार आहे. भारतातील दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई या चार महानगरांसाठी ही दरवाढ घोषित करण्यात आली आहे. 
 
जाणून घ्या नवीन दर
 
मुंबई – ८२९.५० (१४५ रुपयांची वाढ)
 
दिल्ली – ८५८.५० (१४४.५० रुपयांची वाढ)
 
कोलकाता – ८९६.०० (१४९ रुपयांची वाढ)
 
चेन्नई – ८८१.०० (१४७ रुपयांची वाढ)