शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

बुधवारपासून दूधदरात 2 रूपयांनी वाढ

पुणे- राज्यात दुधाचे दर बुधवार, 11 जानेवरीपासून वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकर्‍यांच्या दूध विक्रीला तीन रूपयांची वाढ तर ग्राहकांना दूध खरेदीला दोन रूपयांची दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आपोआपच दुग्धजन्य पदार्थांच्या दरातीही वाढ होणार आहे.
 
खासगी आणि राज्य सहकारी दूध संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.