testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

एसटीचा संप : संप केल्यास तुरुंगवास आणि बडतर्फी

ST
विविध मागण्यांसाठी एसटी महामंडळातील मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटना व अन्य पाच संघटनांनी मिळून १६ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संप करण्याची तयारी चालवली आहे. हा संप मोडून काढण्यासाठी एसटी महामंडळानेही कंबर कसली आहे. राज्य परिवहन महामंडळाला लोकोपयोगी सेवा घोषित करण्यात आल्याचा दाखला देत संप केल्यास तुरुंगवास होईल आणि
बडतर्फीच्या कारवाईलादेखील सामोरे जावे लागेल, असे स्पष्ट केले आहे.

सेवाज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणीसह सातवा वेतन आयोग लागू करावा अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेकडून एसटी महामंडळाकडे करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून नवीन वेतन करारही थांबला आहे. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेला महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस, महाराष्ट्र मोटार फेडरेशन, विदर्भ एसटी कामगार संघटना, कनिष्ठ वेतनश्रेणी कामगार संघटना व संघर्ष ग्रुप यांनी पाठिंबा दिला असून संघटनांनी मिळून आयोग कृती समितीही स्थापन केली आहे. त्यांच्याकडून १६ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून संपाची हाक देण्यात आल्यानंतर परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली एसटी महामंडळ मुख्यालयात सर्व महाव्यवस्थापक, अधिकारी व दक्षता अधिकारी यांची रविवारी बैठक घेण्यात आली. हा संप बेकायदेशीर असल्याने त्यात सामील होणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

दुष्काळ नियोजन सुरु

national news
टँकरद्वारे पाणी पुरवठा होणाऱ्या ठिकाणी तात्पुरती पाणी पुरवठा योजना सुरु करुन नागरिकांना ...

आंगणेवाडीचा वार्षिक यात्रोत्सव २५ फेब्रुवारीला

national news
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी मालवण येथील प्रसिद्ध भराडी देवीच्या वार्षिक ...

भय्यूजी महाराजांची पत्नी आणि मुलगी यांची डीआयजींकडे तक्रार

national news
भय्यूजी महाराज आत्महत्या प्रकरणात आता त्यांची पत्नी आणि मुलगी दोघांनीही डीआयजींकडे तक्रार ...

जावा कंपनीचे पुण्यात देशातील पहिले शोरूम सुरू

national news
भारतीय रस्त्यांवर अधिराज्य गाजवलेली जावा नव्या ढंगात पुनरागमनासाठी सज्ज झाली आहे. १ ...

लातूरला 10 दिवसांआड पाणी पुरवठा

national news
ऐन हिवाळ्यात लातूरमध्ये पाणी प्रश्नानं गंभीर स्वरुप धारण केलं आहे. महापालिका प्रशासनानं ...