Maruti Alto K10 मध्ये जुळले नवीन फीचर, किमतीत वाढ

maruti alto
Last Modified शनिवार, 13 एप्रिल 2019 (15:57 IST)
देशातील सर्वात मोठी कार निर्माता मारुती सुझुकी इंडिया (एमएसआय) ने गुरुवारी सांगितले की त्यांनी त्यांच्या हॅचबॅक कार Maruti मध्ये अनेक नवीन सुरक्षा फीचर जोडले आहे. यातून दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात मॉडेलची किंमत 23,000 रुपये वाढली आहे. मॉडेलमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, ड्रायव्हर एअर बॅग, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, सीड अॅलर्ट सिस्टम, चालक आणि सहचालकाला सीट बेल्टाची आठवण करून देणारा रिमाइंडर देखील सामील केला आहे.

एमएसआयने शेअर बाजारांना दिलेल्या माहितीत सांगितले की यामुळे Alto K10 मॉडेलच्या सर्व व्हेरिएंट्सच्या किमतीत वाढ होईल. उद्योग सूत्रांनी सांगितले की दिल्ली-एनसीआरमध्ये विविध व्हेरिएंट्सच्या किमतीत 15,000-23,000 रुपयांनी वाढ झाली आहे. यासह विविध नवीन फीचरसह दिल्ली, एनसीआरमध्ये कारची किंमत 3.65 लाख ते 4.44 लाख रुपये आणि देशातील इतर भागात त्याची एक्स शोरूम किंमत 3.75 ते 4.54 लाख रुपये झाली आहे. गुरुवारापासून नवीन किमती लागू झाल्या आहे.


यावर अधिक वाचा :

फुलाफुलात हासते मराठी

फुलाफुलात हासते मराठी
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्या एक तो ...

आता ATM मधून नाही मिळणार 2 हजार रुपयाची नोट

आता ATM मधून नाही मिळणार 2 हजार रुपयाची नोट
आता ATM मशीन्समधून दोन हजार रुपयाच्या नोटा काढता येणार नाहीत. लवकरच एक महत्वाचा बदल होणार ...

जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन केले लाँच

जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन केले लाँच
रिलायन्स जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन लाँच केले आहेत. या प्लॅनची किंमत 49 रुपये आणि ...

मराठी टिकवणे आपल्या हातात आहे, आपण हे सहज करु शकता

मराठी टिकवणे आपल्या हातात आहे, आपण हे सहज करु शकता
दरवर्षी 27 फेब्रुवारी (मराठी दिन) आणि 1 मे (महाराष्‍ट्र दिन) या दिवशी आपण मराठी असल्‍याचा ...

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
घरातील सगळ्यात महत्त्वाची खोली म्हणजे किचन. घराचे किचन हे सर्व महिलांसाठी खास असते. काही ...

भगवानगडावरुन बाबांची रायफल आणि तलवारीची चोरी

भगवानगडावरुन बाबांची रायफल आणि तलवारीची चोरी
अहमदनगरच्या अहमदनगर तालुक्यातील भगवानबाबा गडावर चोरी झाली आहे. भगवानगडावरुन बाबांची रायफल ...

पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांची माहिती द्या ५ हजार मिळवा

पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांची माहिती द्या ५ हजार मिळवा
पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांची माहिती देणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र नवनिर्माण ...

रुग्णांना नारळ पाण्यात दारू!

रुग्णांना नारळ पाण्यात दारू!
नागपूर : कोणताही आजरा असो, उन्हाळा असो वा हिवाळा असो, नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. ...

क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद

क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद
चंद्रशेखर आझाद हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतीकारक होते. चंद्रशेखर आझाद यांचा ...

Women’s T20 World Cup : भारत उपांत्य फेरीत

Women’s T20 World Cup : भारत उपांत्य फेरीत
महिला टी २० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने न्यूझीलंडचा 3 धावांनी पराभव करत उपांत्य फेरी ...