गुरूवार, 25 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 19 जानेवारी 2021 (14:27 IST)

Maruti कार झाल्या महाग, पण जानेवारी डिस्काउंटचा फायदा घेऊ शकता

maruti suzuki price hike
भारताची सर्वात मोठी कार निर्माता मारुति सुजुकी इंडियाने आपल्या कारच्या किमती वाढवल्या आहे. मारुतीने आपल्या कारच्या किमती 34,000 रुपये पर्यंत वाढवल्या आहे. कंपनीप्रमाणे वाहनांची लागत वाढल्याचा प्रभाव किमतीवर पडत आहे. 
 
डिसेंबरमध्ये मारुती सुझुकीची वार्षिक आधारावर 20.2 टक्के वाढ झाली. डिसेंबर 2019 मध्ये 1,33,296 यूनिट्सच्या तुलनेत डिसेंबर 2020 मध्ये 1,60,226 यूनिट्स विकल्या गेल्या होत्या. डिसेंबरमध्ये मारुतीची देशांतर्गत विक्री 17.8 टक्के वाढून 1,46,480 युनिट होते. 
 
मारुतीवर जानेवारीत डिस्काउंट
ऑल्टो- 30000 रु 
सिलेरियो- 40000 रु 
ईको- 30000 रु
 
या तिन्ही मॉडेल्सवर 4-4 हजार रुपयांचे कॉर्पोरेट डिस्काउंट देखील मिळत आहे. 
 
एस-प्रेसो- 44000 रु
वैगनआर- 27000 रु
स्विफ्ट- 34000 रु
जुनं डिजायर मॉडेल- 49000 रु
नवं डिजायर मॉडेल- 32,000 रु
ब्रेजा- 34000
अर्टिगा- 4000 रु
टूर वी- 45000 रु
टूर एच2- 55000 रु
टूर एस- 50000 रु
टूर एम- 40000 रु वाचवण्याची संधी आहे.