Widgets Magazine

राज्य सरकारकडून दुधाच्या खरेदी दरात वाढ

सोमवार, 19 जून 2017 (17:15 IST)

Widgets Magazine
milk

राज्य सरकारकडून राज्यातील दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्यात आली आहे. काही दिवसांपुर्वीच राज्य सरकारकडून दुधाच्या दरात वाढ करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. राज्य सरकारने  केलेल्या घोषणेनुसार दुधाच्या खरेदीदरात 3 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यात गाईच्या दुधाची खरेदी 24 रुपयांवरुन 27 रुपये एवढी करण्यात आली आहे. तर म्हशीच्या दुधाची खरेदी दर 33 रुपयांवरुन 36 रुपये एवढी करण्यात आली आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

अर्थजगत

news

आयकर करदात्यांनी जमा केलेल्या करात 26.2 टक्क्यांची वाढ

आयकर विभागाकडे 15 जूनपर्यंत एकूण 1 लाख 1 हजार 24 कोटींचा आयकर जमा झाला आहे. गतवर्षींच्या ...

news

GST: एक जुलैपासून स्वस्त होती या वस्तू...

आतापर्यंत केंद्र आणि राज्य सरकार विविध प्रकाराचे अप्रत्यक्ष कर लावत होते परंतू ...

news

दिलासादायक: पेट्रोल, डिझेल झाले स्वस्त

पेट्रोलचे दर प्रतिलिटर 1 रुपये 12 पैसे आणि डिझेलचे दर प्रतिलिटर 1 रुपये 24 पैशांनी स्वस्त ...

news

16 जूनपासून पेट्रोल पंप चालकांनी पुकारलेला संप मागे

देशभर पेट्रोलचे दर रोज बदलण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात 16 जूनपासून पेट्रोल ...

Widgets Magazine