testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

आता पेट्रोल 55 रुपये तर डिझेल 50 रुपयात मिळेल

सामान्य माणसाला आता लवकरच पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींपासून सुटकारा मिळणार आहे. केंद्रीय पीडब्ल्यूडी मंत्री नितिन गडकरी यांनी म्हटले आहे की पेट्रोलियम मंत्रालय इथेनॉल फॅक्टरी लावत आहे. याने डिझेल 50 रुपयात तर पेट्रोल मात्र 55 रुपया‍त मिळू शकेल.
छत्तिसगढाच्या दुर्ग येथे एका कार्यक्रमात भाग घेतला असताना नितिन गडकरी यांनी तेलाच्या समस्येच्या स्थायी समाधान म्हणून सांगितले की आमचे पेट्रोलियम मंत्रालय इथेनॉल तयार करण्यासाठी पाच प्लांट लावत आहे. लाकडाच्या वस्तू आणि कचर्‍याने इथेनॉल तयार केले जाईल. याने डिझेल मात्र 50 रुपयात तर पेट्रोल 55 रुपयात मिळू शकेल.

पेट्रोल- डिझेलच्या सतत वाढत असलेल्या किंमतींमुळे भाजप नेतृत्व असलेली केंद्र सरकार सध्या खूप आलोचना सहन करत आहे. गडकरी यांनी म्हटले की मी मागील 15 वर्षांपासून म्हणत आहे की शेतकरी आणि आदिवासी बायोफ्यूल तयार करू शकतात, ज्याने एअरक्राफ्ट उड्डाण घेऊ शकतं. आमच्या नवीन तांत्रिकीच्या बळावर शेतकर्‍यांद्वारे निर्मित इथेनॉलने वाहन चालवता येऊ शकतात.


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

गूगल पुढील महिन्यात नवीन मिड रेंज स्मार्टफोन लॉन्च करू शकतो

national news
गूगलने नुकतेच त्याचे फ्लॅगशिप स्मार्टफोन गूगल पिक्सेल 3 आणि पिक्सेल 3 एक्सएल लॉन्च केले ...

पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या, आत्महत्या केली ...

national news
नवी दिल्लीत पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीने पंख्याला गळफास घेऊन ‘लाईव्ह’ आत्महत्या केली ...

आयटीला अच्छे दिन, नोकरभरती तब्बल २१ टक्क्यांनी वाढली

national news
आयटी सेक्टरने ऑक्टोबरपासून भारतातील नोकरभरती आधीच्या तुलनेत तब्बल २१ टक्क्यांनी वाढवली ...

मारूती सुझुकी इंडियाकडून विशेष सर्व्हिस कॅम्पेन

national news
मारूती सुझुकी इंडियाने एक विशेष सर्व्हिस कॅम्पेन सुरू केलं आहे. ऑनलाईन वेबसाईट मनी ...

जिओ दिवाली धमाका प्लान, यूझर्सला १०० टक्के कॅशबॅक ऑफर

national news
रिलायन्सने जिओ दिवाली धमाका नावाचा एक धमाकेदार प्लान आणला आहे. यात जिओ यूझर्सला १०० टक्के ...