Widgets Magazine
Widgets Magazine

यापुढे बँक व्यवहारासाठी पॅनकार्ड अनिवार्य

शनिवार, 8 एप्रिल 2017 (11:00 IST)

pan card

बँकेत व्यवहार करण्यासाठी पॅनकार्डचा क्रमांक देणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे बँकांनी आपल्या खातेदारांना 30 जूनपर्यंत आपला पॅन नंबर जमा करण्याची सूचना दिली आहे. आता जर तुम्ही 30 जूनपर्यंत पॅन नंबर जमा न केल्यास तुमचे बॅक खाते बॅकेकडून गोठवण्यात येईल.बँक खाती पँनकार्ड क्रमांकाशी जोडून घेण्यास बँकांकडून 28 फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र त्या कालावधीत आता वाढ करून 30 जूनपर्यंतची वाढीव मुदत देण्यात आली आहे. तसेच ज्या खातेदारांकडे पॅनकार्ड नाही, अशांनी फॉर्म-60 जमा करावा असेही बँकांकडून सांगण्यात आले आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

अर्थजगत

news

जीओ: 15 दिवसांसाची वाढीव मुदत मागे

दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजे ट्रायने टेलीकॉम कंपनी रिलायन्स जिओला दणका दिला आहे. ...

news

कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेला मुदतवाढ

कांदा निर्यातदारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या कांदा निर्यात ...

news

साखर आयात करण्याची परवानगी

केंद्र सरकारने कच्च्या साखरेच्या आयातीला परवानगी दिली आहे. त्यामुळे 5 लाख टन कच्ची साखर ...

news

भारतीय आयटी कर्मचार्‍यांना सिंगापूरमध्येही व्हिसाबंदी

व्हिसाबंदीवरून सर्वांचे लक्ष अमेरिकेकडे लागले आहे. मात्र, या दरम्यान सिंगापूरमध्ये काम ...

Widgets Magazine