सर्वात मोठी कंपनी पार्ले बिस्कीट करणार दहा हजार कर्मचारी कपात

सर्वात मोठी बिस्कीट कंपनी पार्ले प्रोडक्ट्स 10,000 कर्मचारी कमी करणार आहे. देशातील बाजारातील आर्थिक मंदी यासाठी काआहे त्यामुळे बिस्कीट विक्री मोठ्या प्रमाणात घटली असे कंपनीने सांगितले आहे. बाजारात होणारी भिस्कीत
विक्री मोठ्या प्रमाणत घटल्याने कंपनीला आर्थिक तोटा सहन करावा लागतोय, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर जाणार आहेत.

100 किलोपेक्षा कमी म्हणजे 5 रुपयांखालील बिस्कीट पॉकेटवरील जीएसटी कमी करावा, अशी मागणी सरकारकडे कंपनीने केली आहे. मात्र जर सरकारने हा निर्णय न घेतल्यास विविध ठिकाणचे आठ ते दहा हजार कर्मचारी कमी करण्याशिवाय आमच्याकडे कोणताही
पर्याय राहणार नाही, कारण, मंदीमुळे कंपनीवर आर्थिक बोजा पडत आहे, अशी माहिती पार्ले प्रोडक्ट्सचे कॅटेगरी हेड मयंक शाह यांनी दिली आहे.

देशात 10 हजार कोटी रुपयांची विक्री असलेल्या पार्लेकडून प्रसिद्ध पार्ले जी, मोनॅको, मारी ब्रँडचीही बिस्कीट उत्पादित करण्यात येतात. यामध्ये कंपनीकडून एक लाख कर्मचाऱ्यांना रोजगार मिळतो, तर देशात कंपनीचे स्वतःचे 10 प्लांट्स असून 125 थर्ड पार्टी निर्मिती सुविधा आहेत. पार्लेचे निम्म्यापेक्षा जास्त ग्राहक हे ग्रामीण भारतात आहेत. तर दुसरी मोठी कंपनी ब्रिटानिया देखील आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. त्यामुळे येत्या काळात अनेकांच्या नोकऱ्या जातील असे चित्र आहे.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

Remove China Apps जोरात, रेटिंगही चांगले

Remove China Apps जोरात, रेटिंगही चांगले
भारतात चीनबद्दल मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. यातून बहिष्कार घालायला सुरुवात ...

मराठी विषय सक्तीचा, झाला मोठा करण्याचा निर्णय

मराठी विषय सक्तीचा, झाला मोठा करण्याचा निर्णय
राज्यात सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी हा विषय अध्यापनामध्ये ...

कोरोना संसर्गाच्या यादीत भारत सातव्या स्थानावर

कोरोना संसर्गाच्या यादीत भारत सातव्या स्थानावर
एका दिवसांत सर्वाधिक कोरोनाबाधितांचा आकडा वाढल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भारतात आता १ ...

प्रसिद्ध होमिओपॅथी डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू

प्रसिद्ध होमिओपॅथी डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू
गिरगावातील प्रसिद्ध होमिओपॅथी डॉक्टर आणि दळवी रुग्णालयाचे सेक्रेटरी डॉक्टर शशांक मूळगावकर ...

केरळमधून ५० हून अधिक डॉक्टर्स आणि नर्सेस मुंबईत येणार

केरळमधून ५० हून अधिक डॉक्टर्स आणि नर्सेस मुंबईत येणार
करोना व्हायरस विरुद्ध सुरु असलेल्या लढाईत मेडिकल स्टाफच्या मदतीसाठी पुढच्या काही दिवसात ...