testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

गुंतवणूकदारांनो, बिटकॉइनपासून दूर रहा

Last Modified बुधवार, 6 डिसेंबर 2017 (15:28 IST)

गुंतवणूकदारांमध्ये दिवसेंदिवस आकर्षन वाढत असलेल्‍या बिटकॉइनपासून गुंतवणूकदारांना दूर राहण्याचा सल्‍ला

रिझर्व बँक ऑफ इंडियाने दिला आहे. आरबीआयने यापूर्वीही बिटकॉइनच्या प्रलोभनाला बळी पडू नये, असे सांगितले होते.

बिटकॉइनच्या मूल्यामध्ये वाढ आणि इनिशियल कॉइनच्या ऑफर्स (ICO)मधील अधिक वाढ झाल्याने, त्यावर बँकेने यावेळी चिंता व्यक्त केली होती.
मागच्या आठवड्यात एका बिटकॉइनचे मूल्य तब्बल ११ हजार डॉलर्सवर पोहोचले होते. ज्यामुळे सर्वांनाच धक्का दिला होता. बिटकॉइनचे नियंत्रण कोणत्याही मौद्रिक प्राधिकरणाच्या माध्यमातून होत नाही.यावर अधिक वाचा :